Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Maharashtra Police Bharti 2022-23 Physical Hall Ticket Download

Maharashtra Police Bharti 2022-23 Physical Hall Ticket Download  

मित्रांनो 2019 ची पोलीस शिपाई चालक, शिपाई आणि SRPF साठी होत असलेल्या शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र उपलब्ध होत असून ते खालील प्रकारे तुम्ही मिळवू शकता.

🔷 सर्वात आधी www.mahapolice.gov.in या संकेतस्ळावर जा.



🔷 वरच्या बाजूस पोलीस भरती करीता असलेल्या लिंक वर क्लिक करा.

🔷 तुमच्यासमोर तुमचा Email ID आणि Password साठी एक Page येईल त्यात ते भरून घ्या. जे फॉर्म भरते वेळेस सादर केलेले होते.

🔷 आता तुमच्यासमोर फॉर्म आणि Hall Ticket Print असा ऑप्शन असेल.

🔷 खालील प्रकारे तुमचे नाव, जन्म तारीख आणि चाचणीची तारीख व Details असतील 👇




टीप - उपलब्ध असलेल्या hall ticket समोर print असा option असेल आणि उपलब्ध नसल्यास, not generated असा option असेल. 

नमुना👇


🔴 Official link For Hall Ticket: https://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या