Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

CTET २०२२ मधील पात्र उमेदवारांना संधी द्या - CTET पात्र २०२२-२३ Tait कृती समिती, महाराष्ट्र राज्य

CTET २०२२ मधील पात्र उमेदवारांना संधी द्या  - CTET पात्र २०२२-२३ Tait कृती समिती, महाराष्ट्र राज्य

नुकत्याच २२ फेब्रुवारी ते ३ मार्च  दरम्यान झालेल्या शिक्षक भरती साठीच्या Tait ( Teacher aptitude and intelligence test ) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्या निकालाच्या Pdf  MSCE Pune यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहेत आणि सर्व अभियोग्यता धारकाचे वयक्तित निकाल सुद्धा उपलब्ध झालेले आहेत. 


तत्पूर्वी Tait जाहिरात आली त्यावेळेस केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा झालेल्या व निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांनी व संघटनांनी आपल्याया म्हणजेच CTET परीक्षेला बसलेल्या व निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना Tait परीक्षेत संधी मिळावी यासाठी निवेदन दिले. त्या संदर्भात आगामी निकाल लक्षात घेऊन महाराष्ट्र शिक्षण परिषद, व शासनाने अशा विद्यार्थ्यांस प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करून CTET Appeared असलेल्या उमेदवारांना पुढील निकाल लक्षात घेऊन संधी दिली. 

दरम्यान काही संघटनानी CTET Appeared उमेदवारांना  संधी देऊ नये यासाठी  प्रयत्न सुरु केले त्यांनी  NCTE  Norms चा मुद्दा उपस्थित केला. यासंबंधी कोर्टात याचिका दाखल केली गेली असावी असा अंदाज व आपण भरती प्रक्रियेतून बाहेर होऊ नये यासाठी CTET पात्र २०२२-२३ Tait कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे शिक्षण आयुक्त, पुणे यांना निवेदन देण्यात आले.  अशी माहिती CTET पात्र २०२२-२३ Tait कृती समिती, महाराष्ट्र राज्य चे सहसचिव खय्यूम मोमीन यांनी दिली. 

काय होते निवेदन ?

CTET Appear म्हणून Tait परीक्षेमध्ये सहभागी करून घेतलेल्या उमेदवारांपैकी CTET २०२२-२३ पात्र उमदेवारांना पवित्र प्रणालीच्या पुढील प्रक्रियेमध्ये कायम सहभागी करून घेणे. 

या निवेदनातुन CTET पात्र २०२२-२३ Tait कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांनी मांडलेल्या काही बाबी 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या