Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

१२ वी चा निकाल आज होणार जाहीर, केव्हा व कोठे पाहता येईल निकाल ? Today Will be declear 12th Result.

१२ वी चा निकाल आज होणार जाहीर, Today Will be declear 12th Result.



च्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी ) परीक्षा फेबुवारी - मार्च २०२४ च्या निकालाबाबत महत्वाची घोषणा झालेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर , मुंबई, कोल्हापूर, अमरावती , नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागाच्या फेब्रुवारी - मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक १२ वी परीक्षेचा निकाल मंगळवारी दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारला ठीक १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येईल.

केव्हा व कोठे बघायचे निकाल ?


खालील संकेतस्थळावर तुम्हाला १ वाजल्यानंतर १२ वी चा निकाल बघता येईल 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या