गडचिरोली येथे प्रशिक्षणार्थी पदांकरीता पंडित दीनदयाळ उपाध्याय Online रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेवारांनी Online रोजगार मेळाव्यास उपस्थित राहावे.
➡️ ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख : 22 ते 24 मार्च 2022
➡️ मेळाव्याचे नाव : पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 4
➡️ पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी
➡️ परसंख्या : 20
➡️ शैक्षणिक पात्रता : 10 वी, 12 वी, पदविका, पदवी ( अधिक माहिती संकेतस्थळावर पहावे )
➡️ जाहिरात : https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index
➡️ अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
➡️ ऑनलाईन अर्ज करा : https://rojgar.mahaswayam.in/#/jobFair_vacancies/oNLINE%20jOB%20FAIR%20FOURTH/1088
( वरील संकेतस्थळावर जाऊन आपल्या जिल्हा सर्च करून उपलब्ध जागा व संबंधी माहिती घेऊन अर्ज करावे )
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करून शासना मार्फत तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे, या संधीचा लाभ घ्यावा.
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box