Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Blogger ( मराठी ब्लॉगर ) List 2024 , Marathi ;Blogger, Blog & Websites


Marathi Blogger (  मराठी ब्लॉगर )  List 2024 , Marathi ;Blogger, Blog & Websites

मस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पूर्वी वेबसाईट्स किंवा कोणत्याही बातम्या आपण Google वर शोधत असलो कि आपल्याला केवळ English मध्ये माहिती असलेले ब्लॉग्स किंवा Websites दिसायच्या कालांतराने त्यात हिंदी भाषेत लिहिणारे अनेक ब्लॉगर्स Blog लिहू लागले आणि आपल्याला Hindi Blog वाचायला मिळू लागले. 

आता पुन्हा त्यात एक अभूतपूर्व बदल झाला आणि Hindi Bloggers प्रमाणे Marathi Bloggers सुद्धा ब्लॉग लिहू लागले. आता असंख्य Marathi Blog आपल्याला पाहायला मिळतील. Marathi Newspaper हे आपली माहिती Epaper स्वरूपात आपल्याला इंटरनेटवर माहिती देत असतात त्याचप्रमाणे अनेक प्रकारची माहिती आज आपल्या मायबोली असलेल्या Marathi भाषेत माहिती उपलब्ध झाली आहे. हे कसे झाले तर आज आपण वेगवेगळ्या भाषेत Blog लिहू शकतो. पूर्वी मराठी भाषेत म्हणजेच जी देवनागरी लिपी आहे त्यात ब्लॉग बनवून लिहिणे खूप  होते आणि त्यातही अशा ब्लॉग वर Google AdSense चे Approval मिळविणे हे सुद्धा कठीण होते ते आता आहे. आता आपण आपल्या स्थानिक भाषेत ब्लॉगिंग करू शकतो आहोत आणि  म्हणूनच आज अनेक मराठी ब्लॉगर्स आपल्याला ब्लॉगिंग करतांना दिसतील. 

त्यामुळेच या लेखात आपण अशा ब्लॉगर्स विषयी जाणून घेऊया जे आज Marathi Bloggers म्हणून मराठी भाषेचा झेंडा आपल्या ब्लॉगिंग क्षेत्रात रोवलेला आहे 
 

Marathi Blog, Blogger & Websites

Ashay Raskar

आज ब्लॉगिंग क्षेत्रात एक मराठी ब्लॉगर्स म्हणूनच नाही तर संपूर्ण भारतात एक यशस्वी Blogger म्हणून Akshay Raskar हे प्रसिद्ध आहेत. त्यांनी २००९ पासून सुरु केलेला Blogging प्रवास आज महिन्याला जवळपास एक कोटी रुपये कामविण्यापर्यंत आलेला आहे. Akshay Raskar हे बीड जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या जवळपास १०० च्या वर Website आहेत आणि त्यांच्या गावातील २०० च्या वर मुलांनी त्यांच्याकडून ब्लॉगिंग शिकली आहे व त्यांच्याकडे ब्लॉगिंग करतात. त्यांचा नुकताच Satish Kushwah यांनी घेतलेला Interview यामध्ये अनेक बाबी सांगितल्या आहेत. त्यांची हि मुलाखत Satish K Video या You Tube चॅनल ला Upload आहे. त्याचप्रमाणे अनेक News चॅनेल व पेपर्सवर त्यांचे Interviews आहेत. Marathi Bloggers साठी ते आज एक Inspiration आहेत. 

Loksatta

The Indian Express हा इंग्रजी पेपर तुम्ही वाचलास असेल, लोकसत्ता हा त्यांचाच मराठी ब्लॉग आहे. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सर्वात जास्त ह्या ब्लॉग चे वाचन करताना आपल्याला दिसतात. ७५ वर्षाहून अधिक काळापासून हे दैनिक लोकांना निष्पक्ष, स्वतंत्र्य आणि विश्वसनीय लेखनासह भारतात एक उत्कृष्ट वर्तमानपात्र आणि उत्कृष्ट पत्रकार यांचेसह सर्वात मोठे नेटवर्क आहे. त्यामुळे इंटरनेटवरील लोकसत्ता वाचकांची अधिक पसंती दिवसेंदिवस वाढते आहे. 
 

ABP माझा

अरुप कुमार सरकार हे ABP माझा या Website चे मालक आहेत. ABP माझा हे बातम्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ABP माझा वर ताज्या बातम्या व Update साठी अधिक सक्रिय असतो. त्यामुळे ताज्या बातम्यांसाठी ABP माझा वर अनेक इंटरनेट वरील वाचकही सक्रिय असतात.

 

Amit Kulkarni  

Amit Kulkarni हे सर्वाना परिचित असे मराठी ब्लॉगर आहेत मराठी ब्लॉगरच्या लिस्ट मध्ये पाहिले नाव. Amit Kulkarni  हे वेगवेगळ्या Topic वर ब्लॉग लिहतात, त्यात lifestyle, technology आणि social issues या विषयांवर ब्लॉग लिहतात, हे स्वतः लेखक असून यांचं पुस्तकं दुकानात उपलब्ध आहेत, या ब्लॉग मध्ये जरी यांचे नाव सर्वात आधी सांगितलं तरी असे अनेक मराठी ब्लॉगर सध्याच्या काळात प्रसिद्ध होत आहेत. 

Gadchirolikar 

Blogging करतांना खूप पैसे, Knowledge किंवा Coding, Computer अशा गोष्टी लागतात यामुळे अनेक जण Blogging करण्यास घाबरत असतात. Blogging करण्यासाठी केवळ मोबाईल पुरेसा आहे व फावल्या वेळेत आणि Free Blogging म्हणजे कोणताही जास्त खर्च न करता करता येतो हे Sai Gedam यांनी आपल्या gadchirolikar.in या ब्लॉग ने करून दाखविले आहे. या ब्लॉग वर अनेक प्रकारच्या माहिती तुम्ही वाचू शकता. ब्लॉगींग व YouTube या विषयी शिकण्यासाठी अनेक Article या ब्लॉग वर तुम्हाला मिळतील. 

Marathi Intelligence

Technology, Online work, Computer and Internet Literacy, Tips and Tricks सोबतच चालू घडामोडी अशाप्रकारे अष्टपैलू विषयांवर आपल्या ब्लॉग द्वारे माहिती देणारे Marathi Intelligence हे ब्लॉग नरेश करकाडे देत असतात. अशा प्रकारच्या माहितीसाठी ते  Marathi Intelligence नावाचा सेम YouTube channel चालवतात. 
 

Marathi Corner 

Marathi Corner हे आज अनेक सरकारी योजना, जी आर, आणि ऑनलाईन पद्धतीने अनेक प्रकारचे अर्ज याविषयी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात पाहिला जातो. याविषयी संपूर्ण व विस्तृत माहिती यांच्याकडून दिली जाते. Marathi Corner हे मराठी ब्लॉग व YouTube Channel आज दिवसागणिक वाढतच आहे. YouTube चे सिल्व्हर प्ले बटन सुध्दा या चॅनल ने मिळविले आहे.

माझी नोकरी

Mazi Naukari या नावाने आज सर्वांना Government Job बद्दल अलर्ट ठेवणारे व वेळोवेळी जलद Update देणारी हि Website आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि अधिकाधिक पसंतीस असलेली वेबसाईट आहे.  या वेबसाईट ला Operate करतात ते म्हणजे Hardik Sutari सर यांनी Aircraft Engineer शिक्षण पूर्ण केलेले आहे व त्यांना Social Work मध्ये सुद्धा Interest आहे. 
 

लोकमत

लोकमत हे महाराष्ट्रातील मराठी वर्तमानपत्र आज अनेकांच्या पसंतीचे वर्तमान पत्र आहे. आणि ऑनलाईन E Paper स्वरूपातही आपल्याला वाचता येऊ शकते. दैनंदिन घडामोडी, देश विदेशातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, क्रीडा व मनोरंजन अशा विविध स्वरूपाच्या बातम्या व माहिती आपल्याला Lokmat या वेबसाईटवरून वाचायला मिळतात.
 

Keshav Padvi

केशव पाडवी हे एक प्रसिद्धमराठी ब्लॉगर आहेत. त्यांच्या ब्लॉगद्वारे आपण Online पैसे कसे कमवायचे याबद्दल आपल्या YouTube, Instagram सोबतच ब्लॉगिंग मधून शिकवित असतात. त्यांचे अनेक Social Media वर अनेक Followers आहेत. आणि खूप Active Users सुद्धा त्यांना Follow करतात.Online पैसे कामविण्या सोबतच ब्लॉगिंग कशी करायची याबद्दल सुद्धा ते माहिती देत असतात. ब्लॉगिंग आणि Online पैसे व ब्लॉगिंग शिकायची असल्यास यावर त्यांचा कोर्स सुद्धा उपलब्ध आहे. 


Marathi Blog, Blogger & Websites List  2024 

 



या platform (website) वर तुम्हाला मराठी Traveling Blogs वाचण्यासाठी मिळतील. या platform वर अनेक प्रवासाचा अनुभव, प्रवासातील गोष्टी, काय काय त्या Tourist place वर छान पाहण्यासारखे आहे याची माहिती मिळेल. या सोबत tourist place वरील photo पाहायला मिळतील.

Make My trip ( Marathi Blogs on Travel ) वर तुम्हाला अनेक वेगवगळ्या categories चे Blogs वाचायला मिळतील. उदा. Adventure मराठी blogs, Beach, Festivals and Events, Food and Shopping, Hill stations, Hotel ideas, luxury Getaways, monsoon, offbeat, Religious, road trips, summer ideas , surprise Me! ,villas, Apartment and Homes, weekend Getaways etc अशा categories नुसार तुम्ही मराठी traveling ब्लॉग्स वाचू शकता.

मराठी ब्लॉग्स .इन (आवाज मराठी माणसाचा)

मराठी ब्लॉग्स. इन Blog ला भेट देऊन तुम्ही मराठी ब्लॉग्स चे वाचन करु शकता. या platform (website) वर अनेक नवीन नवीन blogs रोज update केले जातात. या platform ला अनेक मराठी  blogs जोडले गेले आहेत. यामुळे मराठी ब्लॉग्स वाचकांसाठी हा platform चांगला आहे.

या website (platform) वर मराठी ब्लॉग विषयी थोडक्यात माहिती व त्या blog ची लिंक दिली जाते. अशा अनेक blogs ची तेथे लिंक जोडल्या गेल्या आहेत. त्या लिंक वर जाऊन तुम्ही मराठी ब्लॉग्स चे वाचन करु शकता.तुम्ही तुमचा Blog येथे जोडू शकता.  

या platform (website) वर अनेक मराठी Blogspot ब्लॉग जोडले गेले आहे आणि त्याच बरोबर wordpress ब्लॉग सुधा जोडले गेले आहेत. तुम्ही मराठी ब्लॉग्स. इन या platform वर जावून वाचन करु शकता.

मराठी ब्लॉग्स. इन या platform (website) वर अनेक categories दिल्या गेल्या आहेत. यामुळे तुम्हाला पाहीजे त्या category ( विषयांवर) blog तुम्ही वाचू शकता. मराठी ब्लॉग्स वाचकांसाठी ही चांगली गोष्ट आहे. आवडीच्या विषयानुसार तेथे जोडलेल्या blog विषयी 6-7 ओळीत वाचून त्या लिंक वर जाऊन वाचन करु शकतो.या platform (website) वर अनेक categories (विषयांवर) उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ.  तंत्रज्ञान, मनोरंजन, भटकंती, आरोग्य, मन मोकळे,ललित,ग्रेट मराठी, मराठी साहित्य, पाककृती, निसर्ग....ect असे अनेक  categories नुसार येथे blogs जोडले गेले आहेत. येथे जावून तुम्ही आवडी नुसार blog वाचन करु शकता.
 

Marathi blog कट्टा

कट्टा म्हणजेच platform (website) वर असंख्य  मराठी ब्लॉग्स तुम्हाला वाचण्यासाठी मिळतील. मराठी ब्लॉग्स ला , मराठी bloggers ला आणि मराठी वाचकांना एकत्र् आणण्यासाठी marathi blog कट्टा हे एक चांगले व्यासपीठ (platform) आहे. या platform वर अनेक नवीन मराठी साहित्य जोडले गेले आहे.
Marathi blog कट्टया वर तुम्हाला मराठी ब्लॉग ची list मिळेल त्या लिस्टमध्ये जावून त्या blog विषयी चार - पाच ओळी वाचून दिलेल्या लिंक वर click करून तुम्ही थेट त्या मराठी blog वर पोहचू शकता. आणि आपल्या आवडी चे वाचन करु शकता.

तुम्ही जर marathi Blogger असाल तर तुमचा सुधा blog तुम्ही येथे जोडू शकता. Marathi blog कट्टयावर  अनेक categories दिल्या गेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडी नुसार येथे जावून marathi blogs चे वाचन (Reading) शकता.

विषय (marathi blog topics) पुढील प्रमाणे आहेत. लेख, कथा, कला ,समाज, इतिहास,  तंत्रज्ञान, इंटरनेट, गप्पा, प्रवास, मनोरंजन, संगणक, चित्रपट, विनोद, दैनंदिनी, पाककला, भारत, राजकारण, शुभेच्छा, विचार, संगीत, ताज्या घडामोडी, भटकंती,..... अशा अनेक विषयांवर येथे तुम्हाला मराठी ब्लॉग वाचन करता येईल.

मराठी Bloggers .net

या platform (website) वर तुम्हाला मराठी Blogs चे एकत्रीकरण मिळेल. येथे मराठी Blogspot , wordpress, व इतर Blogs जोडले गेले आहेत.

अगदी सहजपणे तुम्ही तुमच्या आवडी नुसार तेथे जोडलेल्या blog select करून त्यावर क्लिक करून तुम्ही थेट त्या blog वर जाऊन वाचन करु शकता. मराठी bloggers .net वर असंख्य मराठी ब्लॉग्स जोडले गेले आहेत. Blog वाचकांनासाठी हा चांगला platform आहे. 
 

मराठी ब्लॉग list

मराठी ब्लॉग list या platform वर तुम्हाला 300+ blogs (last updated on: 19-04-2020) तुम्हाला वाचण्यासाठी मिळतील. या platform वर मराठी blogs ची मोठी लिस्ट तुम्हाला मिळेल. त्या लिस्ट मधील तुमच्या आवडी नुसार त्या ब्लॉग चे नाव वाचून त्या बदल दिलेल्या 4-5 ओळीतील माहिती वाचून तुम्ही अगदी सहजपणे दिलेल्या blog च्या लिंक वर click करून blog  चे वाचन करु शकता.  तथे मराठी blogspot blog आणि wordpress blog जोडले गेले आहेत.

तुम्ही जर मराठी blogger असाल तर तुम्ही सुधा या platform वर आपला blog जोडू शकता. तुम्हाला जर या platform वर स्वतःचा ब्लॉग जोडायचा असेल तर सर्व प्रथम मराठी ब्लॉग लिस्ट या platform (website) वर visit करा व "ब्लॉग कसा जोडल ...?" या पेज वर जाऊन सर्व नियम व अटी वाचून घ्या व दिलेल्या माहितीनुसार आपला blog जोडा.

IndiBlogger.in ( मराठी ब्लॉग्स )

या platform (website) वर तुम्हाला मराठी blogs चा संच मिळेल. मराठी ब्लॉग वाचकांन साठी येथे 500+ पेक्षा जास्त blog येथे मिळतील.

IndiBlogger या platform (website) वर blogger च्या profile photo बरोबर त्यांचे blogs जोडले गेले आहेत. मराठी blogs ची मोठी लिस्ट जोडली गेली आहे. त्या list मधून आवडी नुसार ब्लॉग चे title वाचून त्यावर क्लिक केल्या बरोबर त्या blog वर visit करू शकता. खुप ब्लॉग्स येथे blog वाचकांसाठी जोडले आहेत.

मराठी ब्लॉग्स वाचनाचा सर्वात मोठे platform (website) आहे. IndiBlogger च्या माध्यमांतून तुम्ही नवीन मराठी ब्लॉग्स चे वाचन करु शकता. Categories नुसार येथे blogs उपलब्ध आहेत.
 

मराठी टेक ( Marathi Tech)

Marathi Tech या ब्लॉग वर तुम्ही नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊ शकता. तुम्हाला जर Technology, internet, mobile App च्या Related वाचण्याची आवड असेल तर जरूर या मराठी ब्लॉग ला भेट देऊन शकता.

या blog वर रोज तंत्रज्ञाना विषयी blog पोस्ट केले जातात. अनेक categories ( विषय ) वर blog Publish केले जातात उदाहरणार्थ.  स्मार्ट फोन, Apps, टेलिकॉम, खास लेख, gaming, shopping, offer's, operating systems ...... या विषयांवचे blog पोस्ट वाचू शकता.

 

ऑनलाईन तुषार ( Online Tushar )

या blog वर मराठी मध्ये wordpress आणि blogging विषयी सर्व काही येथे वाचन करू शकता. या blog वर तुम्हाला तंत्रज्ञान सोबत डिजिटल, media, Blogging, wordpress , seo, कसे करावे ? ,सोशल मीडिया, उपयोगी apps बदल तुम्हाला डिजिटल माहिती या blog वर वाचण्यासाठी मिळेल.

द मराठी ब्लॉग (The Marathi blog )

द मराठी ब्लॉग वर सर्व technology च्या Related मराठी भाषेत मध्ये knowledge मिळेल. या blog वर रोज नवीन नवीन Blogging विषयी माहिती तुम्ही वाचू शकता त्याच बरोबर seo , Google Adsense , कसे करावे...? , technology बदल वाचनाची आवड असेल तर जरूर द मराठी ब्लॉग वर जाऊन वाचन करु शकता.

Total मराठी knowledge

या blog वर Blogspot blog, wordpress blog, technology विषयी माहिती मिळेल येत्या दिवसात make money online, Google adsense approval, apps , Blogging Queries, internet, computer, phone या विषयांवर साध्या आणि सोप्या भाषेत वाचन्यासाठी मिळेल.

मराठी मध्ये internet (Google) वर technology विषयी माहिती आहे पण ती थोड्या प्रमाणात उपलब्ध आहे . त्यामुळे या मराठी ब्लॉग चे उद्दिष्ट लोकांना मराठी मध्ये technology चे ज्ञान (knowledge) देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न Total Marathi knowledge ब्लॉग करत आहे.  या blog वर तुम्हाला मराठी मध्ये detail मध्ये technology च्या दुनियामध्यील माहिती येत्या दिवसात मिळत राहील.  
 

Marathi Blog, Blogger & Websites List  2024


 
मित्रांनो Marathi Top Bloggers, Blogs आणि Websites ची List खाली दिलेली आहे. त्या प्रत्येक किंवा तुमच्या आवडीच्या साईट्स ला तुम्ह भेट देऊ शकता. आज अनेक वेगवेगळ्या विषयावर लेखन करून मराठी ब्लॉग व वेबसाइट्स चालविणाऱ्या टॉप मराठी ब्लॉग, ब्लॉगर आणि वेबसाईट्स ची लिस्ट आम्ही खाली देत आहोत. 
 

 
1. Lokmat
2. ABP माझा
3. Pudhari
4. Maharashtra Times
5. Tarun Bharat
6. Prahaar
7. Sakal Blog
8. मराठीमाती
9. Marathi Corner
10. Divya Marathi
11. Sarkarnama Blog
12. Maayboli
13. MarathiTech
14. Sahitya Chaprak
15. Domkawla
16. WeddingBazaar
17. Nagar Chaufer
18. पु.ल.प्रेम
19. सूर्यकांती
20. मनाचेTalks
21. All Earning Here
22. Allinmarathi.com
23. Rashtrasanchar
24. Dhamma Bharat
25. Looking at Cartoons, Getting Along
26. Sport Khelo
27. साहित्य एवं कला विमर्श
28. MarathiSpirit
29. 360Marathi
30. संजय सोनवणी
31. विज्ञानेश्वरी
33. माझी मी-अशी मी
34. स्मृति
35. निमित्त
36. Marathi Health Blog
37. कथापौर्णिमा
38. माझी गझल मराठी : श्रीकृष्ण राऊत
39. नरेंद्र गोळे
40. परिसस्पर्श पब्लिकेशन
41. माझी टवाळखोरी !!!! .....
42. सुधा म्हणे....
43. माझी वाङ्मयशेती
44. मोसम
45. गूढ माझ्या मनीचे !!
46. आनंदघन
47. One Curious Guide Blog
48. प्रियदर्शन
49. मंदारविचार
50. रुद्र शक्ति
51. 'रमतारामा'चे विश्रांतीस्थळ
52. माझी समृद्धी
53. खिडकी
54. तेजोमय
55. उनाडक्या
56. विवेक पटाईत
57. MayMarathi
58. पालवी
59. आम्ही जुन्नरकर
60. Yes,Life Is Beautiful,but.......
61. Open Field
62. Gadchirolikar
63. Food for Thought
64. चमनचिडी
65. My Marathi Blog
66. Subhedar
67. Tiniminimarathi
68. ख्वाबिदा
69. TV9 Marathi Blog
70. Loksatta Blog
71. The Marathi News
72. साप्ताहिक सकाळ
73. Sanganak.info
4. My Mahanagar Blog
75. Marathi Essay

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या