Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

SRPF GADCHIROLI GR 13 Recruitment 2022 ; राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३ सरळसेवा भरती २०२२

समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३, विसोरा, ता. वडसा ( देसाईगंज), जि. गडचिरोली. यांचे आस्थापनेवरील वर्ग-४ ( गट - ड ) भोजन सेवक/ सफाईगार या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता सरळसेवा भरती आयोजित करण्यात येत असून भरती करिता पात्र उमेवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

➡️ जाहिरात : भोजन सेवक/सफाईगार या पदांची सरळसेवा भरती २०२१-२२

➡️ पदनाम व संख्या : १) भोजन सेवक - १२ पदेे, २) सफाईगार - ३ पदे

➡️ आवेदन अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन

➡️ नोकरीचे ठिकाण : गडचिरोली

➡️ वेतन श्रेणी : १५००० - ४७६००/-

➡️ शैक्षिणक अर्हता : ज्याला शासनाने किंवा इतर प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या शाळेतून इयत्ता ७ वी मधून बढती दिलेली आहे.

➡️ आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ : १५/०३/२०२२ वेळ : १०.०० ते १७.०० वा. पर्यंत

➡️ आवेदन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : ०४/०४/२०२२ वेळ : १०.०० ते १७.०० वा. पर्यंत

➡️ आवेदन शुल्क : खुला प्रवर्ग : ३००/- , राखीव प्रवर्ग : १५०/- 

➡️ उमेदवारांना वर्ग - ४ भरतीच्या संपूर्ण प्रक्रियेबाबतची माहिती रूपरेखा संकेतस्थळयेथे पाहा


वयोमर्यादा, जागेचा तपशील, निवडीचा तपशील व ईतर माहिती साठी संपुर्ण जाहिरात पाहावी.


➡️ संपुर्ण जाहिरातयेथे क्लिक करा


➡️ अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा


➡️ अधिकृत संकेतस्थळhttps://maharashtrasrpf.gov.in/


▶️ गडचिरोली जिल्हा भरती Gk Videosयेथे क्लिक करा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या