मित्रांनो, बऱ्याच वेळा अनेक जणांनी ई श्रम कार्ड नोंदणी केली होती परंतु आता मात्र त्यांना ते नको आहे आणि त्यांना ई श्रम नोंदणी मधून नाव कमी करायचं आहे किंवा ई श्रम कार्ड Delete करायचं आहे तर, तुमच्या त्या प्रश्नाच उत्तर आम्ही या ब्लॉग मधे देण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती संपुर्ण वाचा व आपल्या परिवारास व मित्रांना सुध्धा सांगा त्यांना पण मदत होईल.
Delete किंवा Cancel करण्याची गरज का?
काही जणांनी ही योजना नवीन असताना कोणतीही विचारपूस न करता किंवा चुकीने या योजनेत आपली नोंदणी करून घेतली. खरं पाहता ही योजना अशा कामगार आणि श्रमिक लोकांसाठी आहे जे, असंघटित क्षेत्रातील कामगार व श्रमिक आहेत ज्यांची कुठल्याही प्रकारचे Epfo मधे नोंद नाही. इन्कम टॅक्स नाही. अशा लोकांसाठी खास असलेली ही योजना आहे. परंतु यात अनेक अशा व्यक्तींनी नोंद केली जे आज EPFO ,ESIC मधे नोंदीत आहेत, त्यांना आज ही योजना नको आहे, किंवा काही जणांना असे वाटते की, आपल्याला ही योजना नको आहे आणि त्यामधून आपले नाव कमी करून नोंदणी कॅन्सल करायची आहे त्यांनी खालील स्टेप Follow कराव्यात.
१) सर्वात प्रथम ई श्रम कार्ड योजना ची Official website Open करा. पुढे एक लिंक आहे तिथून तुम्ही या संकेतस्थळावर जाऊ शकता.
➡️ ई श्रम कार्ड Website :- Click
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box