Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

गडचिरोली पोलीस शिपाई 136 पदांसाठी भरती अर्ज प्रक्रिया सुरू | gadchiroli police bharti 2022

गडचिरोली पोलीस विभागात 136 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यासाठी ऑफलाईन अर्जप्रक्रिया 21/05/2022 पासून सुरू झालेली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही भरती फक्त गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांसाठीच असून पात्र विद्यार्थ्यांना ही भरती देऊन गडचिरोली जिल्हा पोलीस विभागात सेवेची संधी उपलब्ध होणार आहे. भरतीविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे. 
पदाचे नाव:- Police Constable ( Only For Gadchiroli District Candidate )

पदसंख्या:- Total - 136 पदे : ( OBC - 78, SC - 37, ST - 3, VJ-A - 6, NT-B - 3, NT-C - 7, NT-D - 1, SBC-1 )



अर्जप्रक्रीया :- ऑफलाईन

पात्रता:- 12 वी पास, ( Physical Female - Height: Not Less Than 155cm, Male Height : Not Less Than 165cm, Chest: 79cm To 84cm )

परीक्षा शुल्क :- General Category: Rs. 450/-, All Reserved Category: Rs. 350/-.

वय: 18 To 28 Years age as on 05/06/2022, Age Relaxation: All Reserved category get 5 years more.

अंतिम दिनांक :- 05/06/2022

वेतनश्रेणी:- Rs. 21,700/- to 69,100/- per month

( उमेदवाराने अर्ज, वय, पात्रता, संवर्गानुसार पदसंख्या, Age Relaxation या संबंधी संपूर्ण माहिती विभागाने प्रकाशित जाहिरातीत नमूद असून ती संपूर्णतः वाचून घ्यावी त्यासाठी अधिकृत संकेतस्थळ खाली दिलेला आहे. )

अधिकृतसंकेतस्थळ :-  https://gadchirolipolice.gov.in/

जाहिरात पहा:- येथे पहा

अर्जाचा नमुना:- येथे पहा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या