Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

SSC Examination March 2022 Result Announcement Tomarrow| उद्या लागणार १० वी चा निकाल


१० वी परीक्षेच्या निकालाच्या बऱ्याच दिवसापासून सुरू असलेल्या प्रतीक्षा संपणार आहे. Maharashtra SSC Result 2022 ची निकालाची तारीख Announced झालेली आहे. ही तारीख 17 June म्हणजेच उद्या दुपारी 1 वाजता SSC Result 2022 Declare होणार आहे. असे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या Twitter वरून दिलेली आहे.
Maharashtra SSC Result 2022 : Exam Result to be declared on June 17 at 1pm 

Maharashtra SSC Result 2022 हा mahresult.nic.in या official website वर Publish होईल.
Maharashtra SSC Result 2022 : कसा पाहाल ?

Step 1 - mahresult.nic.in ही Official Website Open करा.

Step 2 -  नंतर तुमच्यासमोर वेबसाईट चे Home Page येईल जेथे maharashtra ssc result 2022 ची Link दिलेली असेल त्यावर Click करा.

Step 3 - त्यानंतर Log In Details म्हणजेच Result पाहण्यासाठी Page येईल त्यात तुमचा Seat Number ( Roll Number), Parent Details ( Mother Name )  सूचनेनुसार असेल ते भरा.

Step 4 - Details भरल्यानंतर Submit किंवा Show Result करावे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा Result Show होईल.


हा Result तुम्ही Show किंवा Download करून घेऊ शकता. त्यानंतर Official Marksheet ही सबंधित Institutions ला उपलब्ध होतील. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या