Ad Code
Ticker
6/recent/ticker-posts
Table Of Content In Marathi ; Blogger मध्ये Table Of Content कसे लावायचे संपूर्ण माहिती
Blogger मध्ये  Table Of Content कसे लावायचे संपूर्ण माहिती मराठी मध्ये
नमस्कार, आज आपला लेख हा Table Of Content या विषयावर असणार आहे. Blogger वर ब्लॉगिंग करणाऱ्या बहुतेक जणांना Table Of Content विषयी माहिती नसते. त्यामुळे त्यांचा ब्लॉग Google वर रँक होण्यास मागे पडतो. आणि आपल्या ब्लॉग मध्ये Table of Content Add केल्याने अनेक फायदे होतातच आणि आपण एक उत्तम दर्जाचे ब्लॉगर आहोत असा Trust सुद्धा आपण आपल्या वाचकांना या माध्यमातून सांगू शकतो. त्यामुळे आता आपल्या या ब्लॉग मध्ये आपण एकदम सोप्या पद्धतीने आपल्या ब्लॉग मध्ये  How To Add  Table Of Content In Marathi मध्ये शिकणार आहोत.
Table Of Content Information In Marathi
टेबल ऑफ कन्टेन्ट म्हणजे काय ?
Content म्हणजे, आपण आपल्या लेखात किंवा ज्या विषयावर ब्लॉग लिहितो त्यास Content म्हणतात. आणि Table Of Content म्हणजे त्या ब्लॉग मध्ये समाविष्ट असेलेल्या माहितीचे ठळक मुद्यांची यादी किंवा Index.
Table of contents कसा असतो तो खाली पाहू शकता 👇
Table Of Content Mahiti
टेबल ऑफ कॉन्टेन्ट समजतांना आपल्याला सर्वात जास्त सोपे जाईल ते म्हणजे समजा एखादे पुस्तक आपण वाचायला विकत घेत असतो त्यावेळेस त्या पुस्तकातील संपूर्ण माहिती आपण न चाळता नेमका कोणकोणत्या विषयास संदर्भात किंवा माहिती संदर्भात ते पुस्तक आहे. ते आपल्याला पुस्तकाच्या अनुक्रमणिकेतून समजून येते. त्या अनुक्रमणिकेत आपल्याला समजून येते कि, कोणत्या Page वर कोणता विषय किंवा कोणती माहिती आहे. तेच काम ब्लॉग मध्ये Table ऑफ Content चे असते. त्यालाच आपण ब्लॉग ची अनुक्रमणिका सुद्धा म्हणू शकतो.
Table Of Content कशाला लावायचे ?
Blog हा वेगवेगळ्या विषयात लिहिला जातो. अनेक वाचक वेगवेगळ्या माहितीसाठी ब्लॉग वाचत असतात. ब्लॉग वाचणारे माहिती वाचत असतांना काही वेळेस त्यांना विशिष्ट् विषयासंदर्भात माहिती हवी असते. आणि जर तुमच्या ब्लॉग मध्ये त्या वाचकाला हवी असलेली विशिष्ट् माहिती दडलेली असेल  पण कधी कधी वाचकाच्या लक्ष्यात येत नाही. पण Table Of Content मुळे त्या वाचकाला हवी असलेली विशिष्ट् माहिती शोधण्यास मदत होऊ शकते. हे समजण्यासाठी एक उदा. पाहू समजा  तुम्ही प्राण्याविषयी एक खूप मोठा आणि सविस्तर माहिती देणारा ब्लॉग लिहिला आहे. पण त्यात Table Of Content नसेल आणि तुमच्या ब्लॉगवर येणारा वाचक हा फक्त पाळीव प्राण्याविषयी माहिती घ्यायला आलेला असेल त्यावेळेस तुमच्या मोठ्या ब्लॉगवर त्याला ते शोधण्यास अडचण होईल याऊलट, जर तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये Table Of Content लावला असेल तेव्हा वाचकांसमोर पाळीव प्राणी, जंगली प्राणी अशा प्रकारचे Idex दिसतील आणि सरळ तो त्या संबंधित भागावर जाऊन माहिती घेईल. यासोबतच आपला ब्लॉग सुद्धा Google वर Rank करण्यास अगदी तयार असेल.
Table of Content मध्ये असलेल्या अनुक्रमणिकेतील Options वर जाऊन आपण ब्लॉग मधील एखाद्या Particular भागावर जाऊ शकतो.
Blogger मध्ये Table Of Content कसा लावायचा ?
खाली Step By Step Table of Content Add Mahiti  दिलेली आहे.
Step १.  सर्वात प्रथम Blogger मध्ये Theme Section मध्ये जा.  Theme मधील Customize या Option वर Click करून Backup या पर्यायावरून आपल्या Theme चे Backup घेऊन ठेवा. बॅकअप घेतल्याने पुढे Table Of Content ची प्रक्रिया करतांना काही Error किंवा अडचण झाल्यास आपली Theme परत घेता येईल.
Step २.  त्यानंतर Edit HTML करायच आहे.
Table Of Content Step १. And Step २
Step ३. Edit HTML केल्यानंतर head section ला खालील code टाकायचा आहे. ब्लॉगर मध्ये head code मिळविण्यासाठी Ctrl + F हि button मारून head search  करता येईल. head च्या एकदम खाली तुम्हाला खालील Code add करायचा आहे.
Step  ४.  ]]></b:skin>   Section  च्या वर खालील Code add करा.  हा दिलेला Section Ctrl + F च्या साहाय्याने शोधा व त्याच्या वरच्या  भागात खालील Code Add करायचा आहे.
.avsTOC{border:5px solid #EE5535; box-shadow:1px 1px 0 #EDE396; background-color:#FFFFE0; color:#707037; line-height:1.4em; margin:30px auto; padding:20px 30px 20px 10px; font-family:oswald, arial;display: block; width: 70%;} .avsTOC ol,.avsTOC ul {margin:0;padding:0;} .avsTOC ul {list-style:none;} .avsTOC ol li,.avsTOC ul li {padding:15px 0 0; margin:0 0 0 30px;font-size:15px;} .avsTOC a{color:#EE5535;text-decoration:none;} .avsTOC a:hover{text-decoration:underline; } .avsTOC button{background:#FFFFE0; font-family:oswald, arial; font-size:20px; position:relative; outline:none;cursor:pointer; border:none; color:#707037;padding:0 0 0 15px;} .avsTOC button:after{content: "\f0dc"; font-family:FontAwesome; position:relative; left:10px; font-size:20px;}
Step ५.   <data:post.body/>     हा Code खालील दिलेल्या Code ने Replace करा.
<data:post.body/>
वरील ५ Steps झाल्यानंतर Theme Save करून घ्यायची आहे. आणि खालील Step ६. आणि ७. या प्रत्येक आर्टिकल मध्ये करायच्या आहेत.
Step ६.  आता खाली दिलेला Code तुम्हाला तुमच्या Article मधे म्हणजेच Blog Post मधे ज्या ठिकाणी तुम्हाला Table Of Content लावायचे आहे तिथे Add करायचं आहे.
Contents
Step 7. आता Article च्या सर्वात खाली म्हणजेच शेवटी  खालील Code टाकायचं आहे.
अशाप्रकारे आज आपण Blogger मध्ये Table Of Content kase lavave हे शिकलो आहोत. माहिती आवडली असेल तर आपल्या ब्लॉगर मित्रांना कळवा आणि आमच्या Website ला Subscribe करा.
धन्यवाद !
Sai Gedam ( Marathi Blogger )
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या