Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

फुले शाहू आंबेडकर करिअर अकॅडमी , नवेगाव ओपनिंग च्या निमित्ताने ३ दिवसीय मोफत डेमो क्लास

फुले , शाहू , आंबेडकर करिअर अकॅडमी , नवेगाव, कॉप्लेक्स गडचिरोली........ 

यांच्या ग्रँड ओपनिंग च्या निमित्ताने ऑक्टोबर ९, १० व ११ ला सायंकाळी ७.०० वाजता ३ दिवसीय मोफत डेमो क्लास आयोजित आहे. 

गडचिरोली पोलीस शिपाई भरतीच्या दृष्टिकोनातून मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान ची परिपूर्ण तयारी फक्त ३ महिन्यात पूर्ण तथा दर रविवार ला दर्जेदार व संभाव्य प्रश्नासह शिकविलेल्या भागावर सराव चाचणी व संपूर्ण पेपर विश्लेषण...... 

या वैशिष्टयांसह फुले शाहू आंबेडकर करिअर अकॅडमीची सुरुवात होत आहे. सर्व स्पर्धा परीक्षक मित्र, मैत्रिणींनी ३ दिवसीय मोफत क्लास चे लाभ घ्यावे असे प्रतिपादन फुले शाहू आंबेडकर करिअर अकॅडमी चे संचालक मुन्ना जेंगठे यांनी केले आहे. . 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या