Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

MHT - CET 2022, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा २०२२

 


MHT - CET 2022

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे व ती ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि फीस खालीलप्रमाणे. 

➡️ शैक्षणिक पात्रता :- १२ वी ( विज्ञान ) उत्तीर्ण / समतुल्य


➡️ अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ मार्च २०२२


➡️ आवेदन शुल्क :- General : ८००/- , ( ST, SC, VJ/NT, NT ( B), NT ( C ), OBC, SBC, PWD/EWS : -600/-)


➡️ अर्ज प्रक्रिया : Online


➡️ विलंब शुल्क भरून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : ७ एप्रिल २०२२


अधिकृत संकेतस्थळ : https://cetcell.mahacet.org/


जाहिरात : PDF


संपूर्ण माहितीसाठी पुढील संकेतस्थळावरील माहिती वाचून घ्यावी आणि परीक्षा दिनांक व अधिक माहिती Update साठी साधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. 


  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या