Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

आधार कार्ड Download करा ५ मिनिटात ; Download Adhar Card In Mobile


Download Adhar Card In Mobile 

मित्रांनो, आज तुम्हाला माहीतच आहे कि, प्रत्येक ठिकाणी आपल्याला आता आधार कार्ड आवश्यक बनले आहे.मग ते राशन चे दुकान असो, कि एखाद्या नोकरीचे ऑनलाईन फॉर्म भरतांना असो अनेक ठिकाणी आधार कार्ड आवश्यक बनले आहे. 

पण आपण काही वेळेस आपला आधार कार्ड घरीच विसरून गेलेले असतो तेव्हा ज्या वेळेसआपल्याला आधार कार्ड ची गरज भासते तेव्हा आपण अडचणीत पडतो. काही वेळेस आपण घरापासून लांब आलेले असतो तर काही वेळेस आपले आई वडील यांचे सुद्धा आधार कार्ड आपण घरीच विसरून जातो. 

न चुकून आधार कार्ड हरविले किंवा त्याची आपल्याकडे एखादे फोटो नसेल किंवा तुम्ही आधार कार्ड अपडेट केला असेल व त्याची नवी प्रत तुम्हाला हवी आहे त्यामुळेच हे लक्ष्यात घेऊन मी आज तुम्हाला आज आधार कार्ड आपण कशा प्रकारे Download करू शकतो या विषयी माहिती सांगनार आहे. महत्वाचे म्हणजे आपण हे Mobile वर सुद्धा करू शकतो. 

आधार कार्ड Downoad कसे करायचे ?

१. सर्वात प्रथम Google वर Adhar search करा Adhar  ची अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in  Open करा. 

२. त्यानंतर Homepage Open होईल तेथे Menu Bar मधे My Aadhar पर्यायावर जा

३. आता तुम्हाला Get Aadhar या पर्यायात Download Adhar या पर्यावर क्लिक करायचे आहे. 

४. तुमच्यासमोर नवीन Window Open होईल  Download My Adhar वर क्लिक करा. जे आधार तुमचे Password Protected Adhar Card असेल. 

५. आता तुमच्यासमोर Adhar Numbe, Enrollment व Virtual ID असे Options असतील तेव्हा उपलब्ध असलेला पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि खाली रकान्यात बाजूला असलेला Captcha टाकून एंटर करायचं आहे. 

६ तुमच्या Adhar Registar Number वर OTP आला असेल तो otp टाकून Ok करायचा आहे. क्षणात तुमचा आधार कार्ड डाउनलोड होईल. पण आधीच सांगलीतल्या प्रमाणे तो आधार कार्ड पासवर्ड प्रोटेक्टड असेल. 

Adhar Card चा Password कसा Open करायचा ?

जो आधार कार्ड आपण डाउनलोड केला आहे. तो पासवर्ड प्रोटेक्टड आहे तेव्हा तो पासवर्ड सर्वांसाठी एका पॅटर्न चा ठरविलेला आहे. तो म्हणजे आपल्या नावाचे पहिले चार अक्षर ( कॅपिटल लेटर्स मध्ये ) आणि आपल्या जन्म दिनांकाचे वर्ष. 

उदा. माझे नाव समजा Gadchiroliar यामध्ये माझे पहिले चार अक्षर GADC   आणि जन्म वर्ष २०२२ तर पासवर्ड असेल GADC2022  हे सर्व केल्यानंतर तुमचा आधार कार्ड तुम्हाला पाहता व प्रिंट काढता येईल. 

मित्र आणि मैत्रिणींनो हि माहिती तुमाला आवडली असेल आणि नक्कीच कामात येईल अशी अशा आहे. अशीच माहिती आम्ही या ठिकाणी देत राहतो तेव्हा या साईट ला subscribe करून घ्या आणि हि महत्वपूर्ण माहिती नक्कीच share करा. 


Sai Gedam ( Marathi Youtuber/Blogger ) YouTube Channel येथे क्लीक करा  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या