नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण फार्म भरते वेळेस कोणते ना कोणते डॉक्युमेंट्स विसरतोच कॉलेजमध्ये असो कि एखाद्या शासकीय नोकरीचे फॉर्म भरतांना बहुतेक वेळा एखादे डॉक्युमेंट्स आपण घरीच विसरून गेलेले असतो. आणि मग आपल्याला पायपीट करावी लागते. हि बहुतेक जणांची समस्या दूर करण्यासाठी आज मी आपल्याला या ठिकाणी एक उपयुक्त माहिती सांगणार आहे. खरे पाहता हि कित्येक वर्षांपासूनची सेवा आहे. परंतु ती आपण योग्य प्रकारे वापरात नाही. मित्रांनो याच विषयासंदर्भात या ठिकाणी आपण परिपूर्ण माहिती पाहणार आहोत Google Drive विषयी.
गुगल ड्राइव्ह एक Free Cloud Based Storage Service आहे. जी Users ना Files Online Store आणि Access करण्याची सुविधा देते. या सेवेद्वारे वापरकर्ता आपल्या Device मध्ये असलेले डॉक्युमेंट्स, फोटोस आणि दुसऱ्या Data ला Cloud मधे Store करू शकतो. याची सर्वात महत्वाची Features आहे ते म्हणजे Uploading आणि Downloading ची प्रक्रिया यामध्ये खूप जलद करू शकता.
हे पण वाचा ब्लॉग बनवून पैसे कंवा घरच्या घरी
Google Drive ला तुम्ही Cloud Storage पण समझू शकता. या ड्राईव्ह मध्ये असे अनेक Features आहेत जसे, Uploading Files, Creating Folders, Sharing Files किंवा Publically Available करणे. Desktop आणि Smartphoe Clients Sync करण्यासाठी इत्यादी.
Google Drive सहजरित्या Google च्या दुसऱ्या System सोबत जुडतो. ज्यामध्ये Google Docs, Gmail, Android, Chrome, YouTube, Google Analytics समाविष्ट आहेत. त्यामुळेच आज मी हि महत्वपूर्ण माहिती आपल्या वाचकापर्यंत पोहचवत आहे. ज्याच्या साहाय्याने या विषयासंदर्भात योग्य माहिती तुम्हाला मुलू शकेल.
⇒ आपण गुगल ड्राईव्ह चा वापर का करायला हवा ?
Google Drive सध्याच्या काळात खूपच पॉवरफुल क्लाऊड स्टोरेज सर्व्हिस आहे. हे १५ गिगाबाईट ( १५gb ) पर्यंतचा फ्री स्टोरेज स्पेस सर्व युसर्सना देत असते. ड्राईव्ह मध्ये स्टोर केल्याने आपली मोठ्या प्रमाणावर समस्या जसे, Files Email करणे आणि त्यास कोणत्याही usb drive मध्ये सेव करणे इत्यादी या व्यतिरिक्त Drive आपल्या फाईल्सना दुसऱ्या लोकांसोबत सहजपणे Share करण्याची सुविधा उपलब्ध करून देतो.
Google Drive ने काय होते ?
तसे तर Google Drive चे खूप Features आहेत. परंतु, या ठिकाणी आपण काही महत्वाच्या सुविधा पाहूया.
Easy Access प्राप्त होणे
Google Drive ला तुम्ही Log In करून कोणत्याही Device जो computer, Laptop किंवा आपला Smartphone असो सर्व ठिकाणी तुम्ही सहजतेने Files Access करू शकता. या सोबतच तुम्ही या Files ना दुसऱ्यासोबतही Share करू शकता.
Free Space असणे
सर्व Device मध्ये एक Storage Limit असते. ते मग, Desktop Computer असो कि, तुमचा Smartphone असो एका विशिष्ट वेळेनंतर तुमचा Data वाढू लागतो तेव्हा तुम्हाला Space ची गरज भासू लागते, परंतु Google Drive च्या Cloud Storage असल्यामुळे तुम्हाला Space ला घेऊन चिंता करण्याचे कारण नाही. कारण यामध्ये तुम्ही तुमचे महत्वपूर्ण Documents मग ते फोटोस,व्हिडिओस, Documents , Files काही पण असो तुम्ही आरामात त्यांना Google Drive मध्ये सेवे करू शकता.
Google Forms पण आहे
हे एक Application असते. याचा वापर Survey करण्यासाठी होत असतो. ज्याने तुम्ही हवा असलेल्या विषयावर Survey करून Information Collect करू शकता. एखादे Event किंवा Function चे Registration करण्यासाठी याचे योग्य वापर होऊ शकते.
अनेक Inbuilt Apps असतात
Google Drive मध्ये तुम्ही Microsoft Office च्या प्रमाणे कोणत्याही प्रकारचे Docs तयार करू शकता. ज्यामध्ये, Spreadsheets, Slides, Forms, Presentation मुख्य आहेत.
सर्व Platform वर वापर
तुम्ही कोणतेही Platform वापरात असाल तरी Google Drive चे Application सर्व प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहेत. मग ते Web - Based, Android, iOS, Windows मध्ये पण आहे.
Google Drive Subscription Price
➮ Google Drive सर्व Users ना १५ जीबी पर्यंत फ्री स्टोरेज देतो.
➮ $ 1.99/Month 100GB Storage
➮ $ 99.99/Month 1TB Storage
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box