Google मधे Copyright free images कसे downalod करायचे ?
मित्रांनो, तुमाला माहिती आहे काय ? कि, Google मधे Copyright free images कसे download करायचे ? नाही माहित. आपण आता पाहणारच आहोत कशाप्रकारे download करायचे आणि करायचे. copyright free image का महत्वाचे आहे ? आणि images copyright असल्यास काय issue येऊ शकतो ? यावर सविस्तर सविस्तर माहिती पाहू.
जे लोकं blogging किंवा you tube वर माहिती शेअर करतात त्यांना माहीतच असेल कि, images चा आपल्या ब्लॉग ला सर्च इंजिन मध्ये पहिल्या पेज वर आणण्यासाठी खूप साऱ्या बाबी लागतात. आपल्या ब्लॉग ला user friendly बनविण्यापासून तर SEO पर्यंतच्या गोष्टीकडे लक्ष्य द्यावे लागते.
Blog मधे image का लावावे ?
तुमच्या ब्लॉग वर जे वाचक तुमचा लेख वाचण्यासाठी येतात ते सर्वात आधी तुमच्या ब्लॉग मधील फोटोस कडे जास्त आकर्षित होतात. उदा. समजा तुम्ही एखाद्या अशा ठिकाणाचे वर्णन ब्लॉग मधे करत आहात ज्या ठिकाणी खूप जंगल आहे, भुयारी रास्ता आहे. सोबतच त्या ठिकाणाचा जंगल व भुयारी रस्ता असलेल्या images चा वापर तुम्ही केले तर वाचक हा अधिक प्रभावी होतो व लेखाशी relate करतो. एकंदरीत आपण जे खूप शब्दात व्यक्त करू शकत नाही ते एका images नि आपण व्यक्त करू शकतो इतका pottensial त्या image मध्ये असतो.
ब्लॉग साठी image शोधणे हि मोठी गोष्ट नाही. परंतु, त्या image ला आपल्या ब्लॉग ला जोडता येईल का ? हि महत्वाची बाब आहे. आपण ज्या फोटो google वरून download करतो आणि आर्टिकल मधे जोडतो त्या copyright नसाव्यात कारण copyright असल्यास पुढे तुमचा ब्लॉग संकटात सापडू शकतो. काही वेळेस नुकसान पण सहन करावे लागेल.
Articles लिहितांना जेव्हा केव्हाही आपल्याला images ची गरज पडते काही जण सरळ google वर सर्च करून download करतो आणि तशाच किंवा थोडेफार edit करून Article मधे वापरातो. हे आपण नाही करू शकत कारण, सर्व images copyrighted असतात. ज्यांचा कोणी दुसराच मालक असतो व त्यांना न विचारताच image download करून use करणे illegal आहे. असे केल्यास होऊ शकते त्या image चा मालक तुमच्यावर case करू शकतो किंवा Google कडे complain करू शकतो. ज्यामुळे तुमचा ब्लॉग ban पण होऊ शकतो.
मित्रांनो, आता प्रश्न पडला असेल कि, यावर उपाय काय ? आपण तेच पाहतो आहोत कि, Google वरून copyright free image कसे download करायचे ? मित्रांनो, अशा भरपूर website आहेत ज्यातून आपण copyright free images download करू शकतो. पण काही वेळेस अशा images ची गरज पडते ज्या फक्त Google वरच सापडू शकतात. मग अशा वेळी काय करायचे ?
तुमच्या कामाच्या images तुम्ही google ने copyright free images पण download करू शकता एकदम सोप्या पद्धतीने. चला तर जाणून घेऊया कि, Google ने copyright free images कसे download करायचे ?
Copyright image काय असते ?
copyright image त्या image ला म्हंटले जाते ज्या तुम्ही image च्या मालकाच्या परवानगीशिवाय वापरू शकत नाही कारण, त्या image चा मालकी हक्क दुसऱ्या व्यक्तीजवळ असतो. अशा वेळी त्या image ला copyright image म्हंटले जाते.
या image आपण आपल्या ब्लॉग, वेबसाईट किंवा youtube वर नाही वापरू शकत. वापरायचेच असेल तर आधी त्या image च्या मालकाची परवानगी घ्यावी लागते.
Copyright free image काय असते ?
Copyright free image म्हणजे त्या image ज्यांचा वापर कोणीही करू शकतो. ज्यांच्या वापरातून तुम्हाला कोणताही Copyright issue येणार नाही. या image चे पण मालक असतात आणि त्यांचा त्या images वर मालकी हक्क असत. पण ते त्या images वापरायला Allow करतात. म्हणजेच त्यांना त्या image वापराबद्दल काही आपत्ती नसते.
Google मधून Copyright Free Images कसे download करावे ?
Copyright Free Images download Step
➡️ नंतर Google Image Search Box Open करा.
➡️ Search Box मध्ये तुम्हाला गवे असलेले Image लिहा.
➡️ Search केल्यानंतर तुम्ही सर्च केलेल्या माहितीशी निगडित अनेक images result मध्ये येतील परंतु, तुम्ही या सर्व images तुमच्या ब्लॉग ला किंवा Youtube साठी use करू शकत नाही.
➡️ copyright free images साठी तुम्हाला Google च्या " Tools " वर Click करायचे आहे.
➡️आता तुमच्यासमोर नवीन Options दिसतील त्यापैकी " User Rights " या Options वर Cllick करा.
➡️ आता All , Creative Common Liecence, Commerial and other liecenses असे Option दिसतील त्यापैकी Creative Common Liecences हा Option निवडायचा आहे. या नंतर ज्या images show होतील त्या सर्व copyright free आहेत. आई तुम्ही वापरू शकता.
मित्रांनो, आपण कशाप्रकारे copyright free images google वरून download करू शकतो यावर आज माहिती पाहिली. माहिती आवडली असेल तर एक शेअर नक्की करा.
साई गेडाम ( blogger/youtuber ) visit our Youtube channel Click Here
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box