Youtubers ची Income आणखी वाढणार; काय आहे नवीन Super Thanks You Tube Feature जाणून घ्या
You Tube ला नवीन Feature
मित्रांनो तुम्ही You Tube वर video upload करता काय ? आणि तुमचा चॅनल Monetize झालं आहे काय ? म्हणजेच तुम्ही तुमच्या You Tube मधून पैसे कमवीत आहात. त्यात आणखीन एका नव्या फिचर मुळे Youtubers ची कमाई वाढणार आहे. Youtubers आधीच बऱ्यापैकी या ठिकाणी विडिओ बनवून अर्थमार्जन करीत आहेत मग त्यात Google AdSense, Sponsorship, Affiliate या सोबतच सुपरचॅट, सुपर स्टिकर सारख्या मार्गाने भरपूर दालने You Tube ने कामविण्यास उपलब्ध होती व आहेत. आता पुन्हा त्यात घर पडली आहे. एक जबरदस्त Option You Tube ने सर्व Youtubers ना म्हणजेच Youtube चॅनेल ला प्रदान केला आहे. हे YouTube Update नेमके काय आहे? यासाठी पात्रता काय आणि आपण हे कशाप्रकारे आपल्या चॅनल वर Enable करून यामार्फत कमवू शकतो ही सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहूया.
Super Thanks
What Is Super Thanks ( काय आहे Super Thank You Tube )
आपण यूट्यूब वर अनेक प्रकारचे व्हिडिओज पाहतो किंवा बनवीत असतो काही वेळा आपल्याला काही Creators चे व्हिडिओ खूप आवडतात. एखाद्या Live असलेल्या प्रसंगी तुम्ही किंवा एखाद्याला Chat करतांना super sticker Comments केलीच असेल किंवा पाहिले असेल ज्यात आपल्याला 20,30....100 अशा प्रकारे त्या creators ला पैसे पाठविता येतात.
त्याचप्रमाणे super thanks ha option असणार आहे जो आता YouTube चॅनल वर आपल्याला पाहता येईल ज्याच्या सहायाने तुमचे Viewers तुम्हाला Super Thanks या option च्या माध्यमातून पैसे पाठवून Thanks करू शकतात. आणि हे थेट तुमच्या YouTube income मधे गणले जातील. नुकताच हा feature YouTube ने creators ना उपलब्ध करून दिला आहे.
Super Thanks साठी पात्रता काय ?
सुपर थँक्स हे ऑप्शन आपल्या चॅनेल वर सुरु करण्यासाठी सर्वात आधी तुमचा YouTube चॅनेल Monetize असायला हवा youtube partner programme मध्ये असावा. चॅनेल monetize करण्यासाठी पात्रता काय आहेत हे आपल्या site वर माहिती दिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता.
त्यासाठी site वरील सर्च box मधे monetize सर्च करा. तुमचा चॅनेल Youtube partner programme मधे समाविष्ट झाला कि, Super Thanks हा पर्याय तुम्हाला उपलब्ध होईल.
How To Enable Super Thanks Option ? Super Thanks Optionकसे Enable करावे
* नंतर You Tube Creator Studio Open करा
* डाव्या वाजूस असलेल्या Monetization Option वर क्लिक करा.
* त्यानंतर Overview , Membership , ads आणि Supers असे features दिसतील त्याठिकाणी Supers हा option निवडा
* आता तुम्हाला super chat , super sticker नंतर एक नवीन option दिसेल Super Thanks बाजूला क्लिक करून Enable करा.
Sai Gedam ( Youtuber/Blogger ) Visit Youtbe Channel Click Here
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box