भारतीय डाक विभाग भरती 2022, ग्रामीण डाक सेवक भरती ( Indian Post GDS) 2022
38,926 जागांसाठी भारतीय डाक विभागात मोठ्या भरती सबंधी जाहिरात भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिध्द करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवाराकडून Online अर्ज मागविले जात आहेत. Indian Post GDS post online form, Indian Post Gramin Dak Sevak Bharti 2022 Maharashtra online application started.
➡️ पदाचे नाव - ग्रामीण डाक सेवक ( GDS ) BPM/ABPM/DAK SEVAK
➡️ एकूण पदे - ३८,९२६ जागा
➡️ पात्रता - कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक शाळेचे उत्तीर्ण प्रमाणपत्र. (post office recruitment 2022 apply online)
सर्व GDS पदांसाठी सायकल चालवणं येणं आवश्यक. जर स्कूटर किंवा मोटारसायकल चालवता असेल तर हे देखील सायकलच्या ज्ञानात समाविष्ट केल्या जाणार आहे.
➡️ नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत
➡️ अर्ज प्रक्रिया - ऑनलाईन
➡️ Fee - १००/- रू. ( महिला, SC/ST,PWD आणि ट्रान्सवूमन यांना fee नाही.)
➡️ वयाची अट - १८ ते ४० वर्षे
➡️ पगार - १०,०००/- रू. ते १२,०००/- रू. प्रति महिना
➡️ परीक्षा व निवड - परीक्षा नाही. १० वी च्या गुणावर मेरिट नुसार निवड
➡️ अर्जाची शेवटची तारीख - ०५ जून २०२२
➡️ अधिकृत संकेतस्थळ - http://www.indiapost.gov.in/
➡️ संपूर्ण जाहिरात पहा - येथे क्लिक करा
🔷 टीप : अधिकृत संकेतस्थळ वरील आणि जाहिरात पूर्णपणे वाचून अर्ज व पुढील प्रक्रिया करावी
Share in your friends
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box