शासनाने पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना KYC साठी सांगितलेले आहे आणि ही kyc सर्व लाभार्थ्यांना ३१ मे पर्यंत complete करून घ्यायची आहे.
मित्रांनो व शेतकरी बंधूंनो तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल व ११ व्या installment ची वाट पाहत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची असणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शासनाकडून वर्षाला ६०००/- रू. मदत दिली जाते.
आतापर्यंत pm kisan samman nidhi yojna अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १० हफ्ते हस्तांतरीत करण्यात आलेले आहेत. ११ व्या हफ्त्याच्या अजूनही प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना जुलै पर्यंत ११ वा हफ्ता दिला जाऊ शकतो.
लाभार्थ्यांनी आपली kyc पूर्ण करून घ्यावयाची आहे. तसेच pm kisan scheme मधे आपले नाव असल्याची खात्री करून घ्यायची आहे. Pm Kisan लाभार्थी लिस्ट मध्य आपले नाव असेल तरच ११ व्या हफत्याचे पैसै मिळणार असून नाव नसल्यास मिळणार नाहीत.
🔷 येथे चेक करा पी एम किसान लाभार्थी लिस्ट मध्ये आपले नाव 👇
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box