Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगाभरती | ( SSC ) Staff Selection Commission Recruitment 2022

SSC Posts Recruitment 2022
Staff Selection Commission द्वारे 2065 जागांवर भरती प्रक्रिया घेण्यात येत असून त्यासाठी Online Application सुरू झालेले आहेत. यामध्ये Nursing Officer ( Staff Nurse ), Nursing Officer, Senior Reaserch Assistant, Technical Officer, Driver, Multi Tasking Staff या सारख्या २०६५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्र व इच्छुकांनी आपला ऑनलाईन अर्ज भरून नोकरीची सुवर्णसंधी मिळविण्याची आहे. 
जाहिरात : Phase-X/2022/Selection Posts

अर्ज प्रक्रिया : Online

या तारखेपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू : 13/०५/२०२२

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३/०६/२०२२

➡️ Last date and time for receipt of online applications : 13.06.2022 (up to 23.00 PM) 

➡️ Last date and time for making online fee payment : 15.06.2022 (23.00 PM)

➡️ Last date and time for generation of offline Challan : 16.06.2022 (23.00 PM)

➡️ Last date for payment through Challan (during working 
hours of Bank) : 18.06.2022 

➡️ Dates of ‘Window for Application Form Correction’ including online payment : 20.06.2022 to 24.06.2022 
(23:00 PM)


➡️ परीक्षा पद्धती : Computer Based Examination

➡️ Dates of Computer Based Examination : August 2022 (tentatively)

➡️ एकूण पदे : २०६५

➡️ शैक्षणिक पात्रता : १० वी, १२ वी, पदवी व समतुल्य उत्तीर्ण

➡️ फी ( Fee) : OBC/General - १००/- , SC, ST,PWD, ExSM व महिला - फी ( Fee ) नाही 

➡️ वय : १ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५ ( टीप : वयाची अट व शिथिलता करीता संपूर्ण जाहिरात पहा )

🔷  Apply Online    🔹 Click Here

🌐 संपूर्ण जाहिरात साठी   official website  https://ssc.nic.in/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या