Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

१२ वी चा निकाल लागला ! असा पहा मोबाईलवर | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र निकाल २०२२


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च - एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र( ई. १२ वी ) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. ८ जून २०२२ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन जाहीर होईल असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे. 

दरम्यान या परीक्षेस १४,८५,१९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यात ८,१७,१८८ मुले व ६,६८,००३ इतक्या मुली होत्या. 

आपल्याला हा निकाल खालील संकेतस्थळावरून पाहता येईल.

अधिकृत संकेतस्थळ :

http://mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
https://hsc.mahresults.org.in
https://lokmat.news18.com 
https://indiatoday.in/education-today/results 
https://mh12.abpmajha.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या