Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Google AdSense Tips In Marathi | google adsense information | Google Adsense Complete Details In Marathi - भाग 1


मित्र आणि मैत्रिणींनो, GOOGLE ADSENSE विषयी अनेक जण वेगवेगळ्या माहित्या शोधत असतात त्यामधे अनेक प्रश्न जसे, गूगल ADSENSE म्हणजे काय? एक व्यक्ती किती google adsense account बनवू शकतो?, Google AdSense खाता बनवायला पैसे किती लागतात ? त्यासाठी काय करावे लागते, वय किती लागते, पत्ता कसा टाकायचा, Ads कसे लावायचे ? पैसे कसे जमा होतात ? याबद्दल बरच सर्च करतांना दिसतात आणि प्रत्यक्ष विचारतातही त्यामुळेच हा माहितीपूर्ण लेख मी घेऊन आलोय.


Google AdSense हा Advertising Platform सगळ्यांच्या आवडीचा आहे. आणि Google वर मग ते YouTube असो की Blogging यावर पैसे कामविण्याचा एक महत्वपूर्ण पर्याय म्हणून Google AdSense ला ईतर Adsense च्या तुलनेत प्राथमिकता दिली जाते.

अनेक जण google adsense approval घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. गुगल AdSense हे आपल्या साईट किंवा विडिओवर Advertisement दाखवून त्याद्वारे रेव्हेन्यू कमविन्याचा साधन आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण याआधी पाहिलेली आहेच. या लेखात आपण Google ऍडसेंस या संबंधी संपूर्ण माहिती पाहणार आहोत या विषयीच्या वेगवेगळ्या अनुषंगाने माहिती पाहू.


मित्रांनो, Google AdSense प्रमाणे आज अशा अनेक प्रकारच्या Advertising Company आहेत ज्या आपल्याला आपल्या ब्लॉगवर म्हणा किंवा वेबसाईट वर Advertisment लावण्यास सेवा पुरवीत आहेत. तुम्ही तुमच्या ब्लॉगवर कोणत्याही Advertisement company चा Adsense Approval घेऊन Advertising ची Fees म्हणजेच त्यातून काही पैसे कमवू शकता पण, सर्वात जास्त पसंतीचा AdSense Platform हा गूगल AdSense आहे यात तिळमात्र शंका नाही. 

Google AdSense आपण कोठे व कसे Approval घेऊ?


मित्रांनो, तुम्ही YouTube किंवा वेबसाईट वैगेरे बनवून त्याद्वारे रेव्हेन्यू कमवू असा विचार करत असाल किंवा काही जणांनी तर व्हिडिओज टाकणे सुरू केलेले पण असेल, काहींनी Blogger ने ब्लॉग लिहून काही तरी Extra Income कमवावे म्हणून ब्लॉगही सुरू केला असेल. पण जर तुमच्याकडे तुमचा Google AdSense Account नसेल तर तुम्ही Advertising किंवा पैसे कमवू शकणारच नाही. त्यासाठी गूगल एडसेंस Account असणे गरजेचे आहे. तेव्हाच तुमच्या ब्लॉगवर Advertising दाखवू शकाल व आपल्या बँक खात्यात पैसे कमवू शकाल, तर मग मित्रांनो समजलच असेल की, कोणत्याही AdSense Account चे Approval घेने आवश्यकच असते जर Advertisement दाखवून पैसे कमवायचे असतील तर. अन्यथा YouTube किंवा वेबसाईट म्हणजेच ब्लॉग वर अनेक प्रकारे पैसे कमविता येतात यावर आपण पुढे पाहूया पण, सध्या या लेखात आपण Google Adsense विषयी माहिती पाहतो आहोत.

Google AdSense चे Approval असे मिळवा लवकर

googal adesens account kase banvave ? यावर आणि आपल्या ब्लॉगवर किंवा YouTube Channel वर Google चे Adsence approval कसे घ्यायचे याबद्दल मी लेख लिहिलेला आहे तो सविस्तर वाचून घ्या. 


एक व्यक्ती किती Adsence चे account बनवू शकतो ?


एक व्यक्ती जीवनात एकच गूगल चा ॲडसेंस अकाउंट बनवू शकतो. म्हणजेच एका नावाने एका व्यक्तीला एकदाच गूगल ॲडसेन्स बनविता येतो. मात्र दुसऱ्या Adsence चे तो account बनवू शकतो.

Google Adsense चेच Account का ?


बहुतेक जण आपल्या ब्लॉगवर किंवा वेबसाईट वर Advertisment लावण्यास पसंती ही गुगल Adsence लाच देतात. कारण google adsense खाते हे स्वयं गूगल चेच आहे व ते टॉप advertisment सेवा पुरवीत असलेली एक Reliable व Regular Paid करणारी सेवा आहे. Advertisement करणाऱ्या बहुतेक कंपन्या सुध्दा सर्वात आधी Google Ads लाच पसंती देतात. High Paid company ह्या Google कडे असल्याने त्यांच्याकडून येणार website मालकास सुध्दा जास्तीत जास्त कमविण्याची संधी सुध्दा वाढते असे म्हणता येईल. दुसऱ्या Adsence ने सुध्दा चांगले कमवीता येतेच शिवाय त्यांचे Approval सुध्दा तुलनेत लवकर मिळते आणि Google che Adsence approval मिळण्यास थोडेसे जास्त मेहनत व प्रयत्न लागतात पण हमखास मिळतो. आपण इतर Adsence alternative बद्दल पुढे माहिती पाहू जर तुम्हाला Google Adsense चे Approval नसेल तर. तत्पूर्वी आपण गूगल एडसेन्स वर चर्चा करुया.


किती दिवसात मिळतो AdSense चा Approval ?


Google चे Adsence approval हे 24 तासात सुध्दा मिळते. त्यात अनेक बाबी लक्षात घेतल्या जातात. YouTube वर तर 24 तासातच Adsence approval मिळते. तुमचा Content Unique आणि Clean असेल म्हणजेच Google Advertisement friendly content असेल किंवा Google Policy मधे योग्य पात्रता पूर्ण करणारा असेल तर लवकरात लवकर approval मिळते. काही वेळेस Holiday किंवा Technically एक,दोन आठवड्याचा कालावधी लागू शकतो.

Google AdSense खाता बनवायला पैसे लागतात काय ?


हा Account बनविण्यास कोणत्याही प्रकारची Fees लागत नाही. अनेक वेळा काही फसवेगिरी करणाऱ्या लोकांकडून चुकीच्या पद्धतीने Google AdSense Fees च्या नावाने ती बनवून देण्यास पैसे भरावे लागणार सांगून फसवणूक केली जाते. आपल्याला याबाबत सतर्क राहावे लागते आणि योग्य माहिती देणाऱ्या व्यक्तीकडून किंवा Google Support System च्या मदतीने माहिती घेऊन आपण ही सर्व कामे करू शकतो.


एकाच Google AdSense ला किती चॅनल किंवा ब्लॉग जोडता येईल ?


हा प्रश्न मला अनेक जणांनी विचारला आहे. मित्रांनो तुमच्या अनेक YouTube Channel ला एकाच Adsence account वर जोडू शकता. अनेक ब्लॉग सुध्दा तुम्ही एकाच Adsence Account ला जोडू शकता. आता जेव्हा एका व्यक्तीचे एकच गूगल ॲडसैन्स खाता बनू शकतो तेव्हा आपण साधी कल्पना करू शकतो की, आपण कितीही चॅनल्स व ब्लॉग एका ॲड्सेन्स सोबत जोडू शकतो.

Google AdSense खाता बनवितांना तुमच्या नावासोबत तुमचा पत्ता हा व्यवस्थित भरा कारण, जेव्हा तुम्हाला Google कडून तुमच्या ID verification केले जाईल तेव्हा तुमचा ID proof सोबत तुम्ही दिलेले नाव तंतोतंत जुळायला हवेत. व त्या ID मधे असलेला आणि तुमचा नाव व पत्ता सारखा व योग्य असेल तर ID आणि अड्रेस व्हेरिफिकेशन साठी कोणतीही अडचण येणार नाही. Google कडून पाठवला जाणारा Address Pin पोहचण्यास सुलभता होईल. अनेक वेळा चुकीच्या पत्ता व नावाने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. 


नविन Adsence Account वर किती दिवसांनी Payment Details Add करायचे ?


जेव्हा तुम्ही Adsence account बनविता ते बनविल्या नंतर तुम्हाला तुमच्या Adsence account मधे 10 dollar पूर्ण करावे लागतात ते पूर्ण झाले की, तुम्हाला तुमच्या Adsence Account मधे ID व Address Verification करून घ्यावे लागते. त्यानंतर तुम्ही adsence अकाउंट मधे Payment Details Add करू शकता.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या