Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

मोबाईल ने ऑनलाईन कमवू शकतो काय ? Online Earning Using Mobile Phone

मोबाईल ने ऑनलाईन कमवू शकतो काय ? Online Earning Using Mobile Phone 

तुम्ही ऐकलेच असेल की, Mobile Phone च्या साहाय्याने आपण पैसे कमवू शकतो तर नवल वाटायला नको. कारण आजचा युग हा Technology च्या बाबतीत खूपच प्रगत झालेला आहे. आज तंत्रज्ञान इतका विकसित झालेला आहे की, आपण आपल्या तळहातात मावणाऱ्या छोट्याशा मोबाईल आणि इंटरनेच्या साहाय्याने घरबसल्या कमवू शकतो. 

आपण मोबाईल च्या मदतीने कमाई करण्याबाबत अनेक वेळा ऐकत असतो. पण कित्येक वेळा आपणास प्रश्न पडत असतो की, असे काय आहे ज्याच्या साहाय्याने आपण मोबाइल फोन वापरून कमवू ? इतक्या छोट्याश्या मोबाईल ने काय काम करू की, ज्यातून आपल्याला आपला खर्च भागविता येईल. काही ना काही कमवता येईल. मित्रांनो याच विषयावर आपण या लेखात चर्चा करणार आहोत. 


मोबाईल ने कसे कमवायचे ? 


मित्रांनो, मोबाईल फोन ने ऑनलाईन कमविण्याच्या अनेक Idea आहेत ज्याद्वारे सोप्या पद्धतीने आपण कमवू शकतो आपण काही Ideas बद्दल माहिती पाहूया.


Apps Refferal ne कमविण्याची संधी


आपण आपल्या मोबाइल मध्ये असे अनेक Applications install करून घेतो. ज्यातून आपण खेळ खेळतो किंवा ज्ञानार्जन करीत असतो. काही application आहेत ज्याच्या साहाय्याने आपण पैसे ट्रान्स्फर सुध्दा करत असतो उदा. Google Pay, Phone Pay वैगेरे. Google Pay तुम्हाला एका Reffral चे सध्या 201 रू. देतो याचप्रमाणे phone pe कडूनही 100 rs per referral link दिले जात आहे ही Refferal किंमत दिवसागणिक कमीजास्त होत असते. आता तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये ज्यांच्या कडे मोबाईल फोन आहे, सध्या तर बहुतेक जण मोबाईल फोन वापरतात पण, आजही ऑनलाईन किंवा Applications द्वारे बँकिंग सेवा आपण वापरू शकतो ही माहिती ग्रामीण भागात सर्वदूर पसरली नसेलच त्यामुळे आपण आपल्या भागातील लोकांना, मित्र मंडळींना या बद्दल माहिती सांगून त्यांना आपली रेफरल लिंक देऊन Reward मिळवू शकतो. आणि एक Target पकडुन बरेच कमवू शकतो.

वॉट्सॲप ने कमाई कशी करायची ?


आज ज्या प्रत्येक व्यक्तीकडे mobile phone आहे त्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये watsapp हे application असतोच. आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या Contacts मधे असलेल्या मित्रांना अनेक प्रकारच्या वस्तूंची लिंक शेअर करून किंवा तुमच्या काही सर्व्हिस आहेत ज्या watspp च्या साहाय्याने ऑर्डर अथवा विक्री करू शकता. यात ग्रुप बनवून तुमच्या सेवा देऊ शकता. त्यात अनेक product link provide करू शकता.


Blogger ने कमवा


Mobile मध्ये तुम्ही Google तर पाहिलेच असेल त्यामध्ये ब्लॉगर ही सेवा सुधा देण्यात येते यात तुम्ही तुमच्या वेगळ्या कल्पना लिहून शेअर करू शकता. फक्त काही पात्रता पूर्ण कराव्या लागतील ज्या सामान्यतः तुम्ही नक्कीच करू शकता त्या पूर्ण केल्या की, गरज असते Google AdSense Account ची जी तुम्ही मोाईलवरच बनवू शकता आणि त्याद्वारे कमवू शकता.

Facebook Page, Instagram Page मधून कमवता येईल


तुम्ही Facebook आणि Instagram ऐकलेच असेल. मित्रांनो यामधून सुध्दा बरेच जण कमवत आहेत. ते कसे तर तुम्हाला फक्त त्यामधे एक Page Create करायचं आहे. आणि Regular त्यात काही गोष्टी Share करायच्या आहेत, ज्यामधे तुम्ही फोटोज्, व्हिडिओज किंवा स्टोरी, कॉमेडी व माहिती सुध्दा शेअर करू शकता. हळूहळू तुमचे followers वाढत गेले की, पुढे तुमच्या कमाईचे दालने खुली होतात. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे Monetize  करु शकता. एकदा तुमची ब्रँड Value वाढली की, अनेक कंपन्या चे प्रमोशन व advertisement ने सुध्दा चांगले कमवू शकता.


शेअर बाजारात गुंतवणूक  आता मोबाईलवर


पूर्वी शेअर बाजार हे आपल्यासारख्याला फक्त ऐकण्यापूर्ती मर्यादित होते. पण नेमका त्यात गुंतवणूक करायची कशी याबाबत माध्यम नव्हते माहीत. आज Technology च्या मदतीने आपण घरबसल्या शेअर बाजारात गुंतवणूक करू शकतो. यात गुंतवणूक करने हे अभ्यासपूर्वक आहे. आपण याबद्दल सविस्तर मोबाईल वरच माहिती घेऊन आपल्या कुवतप्रमाणे व बुद्धीशिलतेतेने गुंतवणूक करून कमवू शकतो. बरेच जण Trading करून भरपूर कमवितांना आपण नेहमी ऐकतो. 


YouTube Apps ने कमवा घरबसल्या


YouTube बद्दल बोलायचे तर सध्या YouTube कडे पैसे व प्रसिद्धी मिळविण्याच्या बाबतीत अग्रेसर माध्यम म्हणून पाहिले जात आहे. Bhuvan Bam यासारखे कलाकार, Physicswala आणि Khan Sir यासारख्या शिक्षकांनी आज आपल्या मोाईलमध्ये शिकवून व मनोरंजन करून भरपूर पैसा व प्रसिद्धी मिळविली आहे.  लाखो युवक आज मोबाईल च्या मदतीने यूट्यूब चालवून आपला घर चालवत आहेत. तुमच्याकडे mobile आहे तुम्ही पण करू शकता. 


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या