महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामार्फत विविध संवर्गातील एकूण ८०० पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत, गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा - २०२२, शनिवार दिनांक ०८ ऑक्टोबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता Online आवेदन प्रक्रिया २५ जुन २०२२ पासून सुरु होत आहे. सदर परीक्षेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
🔷 परीक्षा : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत, गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा - २०२२
🔷 पदसंख्या : ८०० - १) सहाय्यक कक्ष अधिकारी - ४२ पदे, २) राज्यकर निरीक्षक - ७७ पदे, ३) पोलीस उपनिरीक्षक - ६०३ पदे, दुय्यम निबंधक / मुद्रांक निरीक्षक - ७८ पदे
🔷 अर्ज सादर करण्याचा कालावधी - दिनांक २५ जून, २०२२ रोजी १४.०० वाजल्यापासून दिनांक १५ जुलै, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत
🔷 परीक्षा शुल्क :- अमागास - रु. ३९४/-, मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग - रु. २९४/-
शैक्षणिक पात्रता, पदांचा तपशील, शारीरिक पात्रता आणि अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात पहा
📂संपूर्ण जाहिरात पहा :- Click Here
🌐 अधिकृत संकेतस्थळ :- Click Here
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box