Staff Selection Commission - GD ( 24369 पदे )
पदे : Constable - GD ( एकूण पदे - २४३६९ ) : BSF - १०,४९७ 🔰 CISF - १०० 🔰 CRPF - ८९११ 🔰 SSB - १२८४ 🔰 TIBP - १६१३ 🔰 Assam Rifles - १६९७ 🔰 SSF - १०३ 🔰 NCB - १६४ पदे
![]() |
STAFF SELECTION COMMISSION 24369 POSTS RECRUITMENT |
पात्रता : १० वि पास ( Physical : Height Male - Gen /OBC /SC : १७० सेमी, ST : १६२.५ सेमी, Height Female - Gen /OBC /SC : १५७ सेमी, ST : १५० सेमी, Chest - Gen /OBC /SC : ८०/५ सेमी, ST : ७६/५ सेमी
वयोमर्यादा : १८ - २३ वर्ष वय as on १/१/२०२३, वय शिथिलता : SC / ST - ५ वर्ष, OBC - ३ वर्ष
परीक्षा शुल्क : SC / ST / ExSM / Women : फी नाही, इतर प्रवर्ग - १००/- रु.
वेतनश्रेणी : १८,००० - ५६,००० प्रति महिना
अर्ज करण्याची तारीख : ३०/११/२०२२ पर्यंत
परीक्षा दिनांक : जानेवारी २०२३
टीप : अधिक व सविस्तर जाहिरातीविषयी माहिती खालील अधिकृत संकेतस्थळावरून पाहून घ्यावी.
Official WebSite : https://ssc.nic.in/
ऑनलाईन अर्ज : Apply Online Application
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box