Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

30 Mirco Niches Blog Ideas In Marathi To Get Fast AdSense Approval

30 Mirco Niches Blog Ideas In Marathi To Get Fast AdSense Approval

 

Blogging करतांना सर्वात जास्त महत्वाचा ठरतो तो म्हणजे आपल्या ब्लॉगिंग चा कन्टेन्ट. असे अनेक ब्लॉगर्स आहेत ज्यांना अजूनही Google चे AdSense Approval मिळालेले नाही. कारण, त्यांचा जो ब्लॉग आहे तो नाविन्यतम नाही. आज नवनवीन ब्लॉगिंग जगतात येऊ पाहणारे तरुण नवनवीन विषयावर न लिखाण करताना सर्वात आधी इंटरनेट्वर असलेल्या माहितीचे ब्लॉग कॉपी पेस्ट करत असतात. त्यामुळे त्यांना ब्लॉगिंग करतांना Google AdSense approval लवकर मिळत नाही. 


त्याचप्रकारे, असे अनेक जण आहेत कि, त्यांना आपला ब्लॉग कोणत्या टॉपिक  वर लिहावा हे कळत नाही. अनेक वेळा गुगल वर वेगवेगळ्या विषय संदर्भात माहिती शोधत असतात. काही जणांना खूप दिवस होऊनही त्यांचा ब्लॉग Google वर Rank होत नाही. जर तुमची जुनी Site असूनही अजुनहि Google वर रँक होत नाही तर तुम्हाला काहीतरी नवीन गोष्टी Try कराव्या लागणार आहेत. तुम्ही Micro Niche Blog सुरु करू शकता. म्हणूनच मी याठिकाणी तुम्हाला  Best 30 Mirco Niche Blog Ideas In Marathi सांगितल्या आहेत. 

जर तुम्ही या Micro Niche ब्लॉग बनवले तर त्यांना तुम्ही Google AdSense आणि Affiliate Marketing द्वारे Monetize पण करू शकता. तुम्ही खूप वेळ पासून ब्लॉगिंग Try करत असाल किंवा नुकतेच Blogging मध्ये New असला तरीही तुम्ही या Micro Niche वर Blog सुरु करू शकता. 

काही काही Mirco Niche अशा पण आहेत ज्याद्वारे तुम्ही Without Back link ने पण Rank करू शकता. चार पाच Micro Niche Blog बनवून ४० ते ५० हजार महिना आरामात कमवू शकता. 


    Micro Niche Blog म्हणजे काय ?

    Mirco Niche Blog म्हणजे असा Blog ज्या ठिकाणी एकदम सूक्ष टॉपिक वर माहिती दिली जाते, जसे कि काही असे ब्लॉग असतात जिथे फक्त योजनेची माहिती दिली जाते.  योजना बदलचेच आर्टिकल आपल्याला वाचायला मिळतात. जसे पी ए, किसान योजना, विश्वकर्मा योजना, प्रधान मंत्री आवास योजना अशा संबंधित माहिती आपल्याला तिथे दिली जाते. पण Mirco Niche मध्ये तसे नसते इथे फक्त तुम्हाला घरकुल संबंधित योजना व त्यासंबंधित सूक्ष माहिती देणारे ब्लॉग असतात त्यांना Mirco Niche Blog म्हणता येईल. 


    Mirco Niche Blog हे Targeted Audience साठीच बनविले जाते, जसे कि एखाद्याने नदीवर माहिती देणारा ब्लॉग बनविला  तर तो  केवळ नद्यांचीच व उपनद्या यांचीच माहिती आपल्या ब्लॉगवर देत असतो व ज्या वाचकांना नद्यांची माहिती हवी असे फक्त असेच वाचक त्या ब्लॉग वर येत असतात. 

    जेव्हा  कि, Multi Niche Blog वर प्रत्येक प्रकारचे Audience येतात. म्हणूनच अशा ब्लॉग वर आपण जर  Affiliate Product प्रमोट करतो तेव्हा खूप कमी लोकं खरेदी करत असतात. 


    तुम्हाला प्रश्न पडला असेल कि Micro Niche Blog कसे शोधायचे ? हे शोधण्याआधी तुम्हाला हे माहित असायला हवे कि तुमची आवड कशांत आहे. कारण तुम्ही तुमच्या आवडीच्या टॉपिक वर चांगल्या प्रकारे आर्टिकल लिहू शकता. आणि बाकी लोकांच्या तुलनेत दर्जेदार लेख तुम्ही लिहू शकता. 

    तुम्ही कॉम्पुटर, क्रिकेट, पेंटिंग या सारख्या कोणत्याही गोष्टीत पारंगत असू शकता. या मधून एक टॉपिक निवड आणि त्याच्याहि Sub Topic वर तुम्हाला ब्लॉग बनवायचे आहे. जसे कि तुम्हाला कॉम्पुटरची आवड आहे तर यामध्ये Word , Exel, Paint, Photoshop इ अनेक Sub Topic वर Micro Niche Blog बनवू शकता. 

    तर अशाप्रकारे Micro Niche Blog चे निवड केले जाऊ शकते. जर तुम्हाला याच प्रकारच्या Best Micro Niche Topic List पाहिजे तर आम्ही तुमच्यासाठी या लेखात 30 Mirco Niches Blog Ideas दिलेले आहेत  जे तुमच्या खूप कामात येऊ शकतात. 

     30 Mirco Niches Blog Ideas In Marathi - Fast AdSense Approval & Low Competition 

    आम्ही जी Low Competition 30 Mirco Niches Blog Ideas In Marathi देणार आहोत त्या Niche वर Blog सुरु करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात असावी कि जे आपण Domain वापरणार आहात तो तुमच्या Niche शी मिळता जुळता असावा. 

    जसे कि मी  फळांवर ब्लॉग सुरु करू पाहतो तर मला फळांशी मिळत जुळता Domain ठेवावा लागेल. त्यामध्ये Fruits हा Keyword येणे महत्वाचे आहे. याच्याने Ranking होण्यास मदत होईल. 

    इतपर्यंत माहिती आपण वाचली जी तुमच्यासाठी महत्वाची होती तर आता आपण मुख्य मुद्यावर येऊया म्हणज ज्या गोष्टीसाठी आपण या ब्लॉग पोस्ट वर आलेले आहात ते पाहूया. खाली आम्ही काही  30 Mirco Niches Blog Ideas In Marathi यांची List दिलेली आहे आणि त्यासंबंधी माहिती दिली आहे ती आपल्या कामात येतील. 


    १. Smartphone Photography 

    आजच्या घडीला जे Smartphone बाजारात येत आहेत त्यात कॅमेरा संबंधित खूप काळजी घेतली जात आहे पण एक गोष्ट महत्वाची आहे केवळ महाग Smartphone असल्यानेच चांगल्या Photos घेता येतात असे नाही. 

    आपण जुन्या Smartphone ने सुद्धा चांगल्या Photos Click करू शकतो फक्त त्यासाठी आपल्याला चांगल्या Photos Click करण्याची Techniques माहिती असायला हवी. 

    बहुतेक जण Smartphone ने चांगल्या Photos खिचण्याच्या अनेक Techniques इन्टरनेट वर शोधात असतात. जर तुम्ही Photography मध्ये Expert आहात किंवा याबद्दल चांगले जाणकार आहात तर मग या क्षेत्रातील माहिती तुम्ही आपल्या  Mirco Niches Blog द्वारे देऊ शकता. 

    २. Photo shoot Ideas 

    आताच आपण Smartphone Photography यावर माहिती पाहिली त्याशी मिळता जुळता हा ब्लॉग आहे. 

    सध्या कोणी बाहेर कोठेही फिरायला गेला तर एक फोटो नक्कीच काढून येतो आणि फोटो काढणे सर्वांनाच आवडते पण समस्या हि आहे कि अनेकांना फोटो काढताच येत नाही त्यांना प्रश्न पडतो कि फोटो कशा प्रकारे घायची? ती कोणत्या प्रकारे पोझ देऊन घ्यायची म्हणजे योग्य दिसेल याची माहिती असणे आवश्यक ठरते. 

    जर तुम्ही एक मॉडेल किंवा फोटोशूट करणारे असाल तर तुम्हाला याबद्दल चांगल्या प्रकारे माहिती असू शकते आणि यावर एक उत्तम  Mirco Niches Blog बनवून कमवू शकता. 

    ३. Smartphone Ram 

    ज्याप्रकारे Smartphone घेणारे लोक Camera चेक करतात त्याचप्रमाणे Smartphone चा Ram तितकाच महत्वाचा घटक आहे. आणि बरेच लोक रॅम विषयी जाणून घेण्यास इच्छुक असतात. 

    तुम्ही असा एक Mirco Niches Blog बनवू शकता जो Smartphone Ram विषयी माहिती देणारा असेल. वेगवेगळ्या Smartphone च्या Ram चे Comparison करणे किंवा Best Ram Smartphone, परवडणारे स्वस्त 4 GB, 6 GB, 8 GB Ram Smartphone यावरहि माहिती देऊ शकतात. 

    ४. Online Course Reviews 

    आज ऑनलाईन असणारे असे खूप कोर्स आहेत अनेक स्पर्धा परीक्षा व इंटरनेट मधून शिकणारे पोर एका चांगल्या ऑनलाईन कोर्सच्या शोधात असतात. त्यातही चांगला कोर्स शोधणे थोडेसे कठीण असते. तुम्ही कोणता ऑनलाईन कोर्स चांगला आहे याचे Review देणारा Blog बनवू शकता. 

    कोर्स खरेदी करणारा आधी इंटरनेटवर त्या कोर्स संबधी माहिती शोधत असतो. 

    ५. Home Automation 

    Home Automation घरी अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक वस्तू वापरणे ज्याने आपोआप दरवाजा उघडणे, आपोआप लाईट चालू व बंद होणे, दरवाजा उघडताच लाईट ऑफ व ऑन होणे अशा सारख्या वस्तूंना होम ऍटोमेशन म्हणतात. भारतात आजकाल जे नवनवीन घरे बनवत आहेत त्यात अशा वस्तू वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. 

    इंटरनेट वर भरपूर प्रमाणात असे होम ऍटोमेशन वस्तू लोकं शोधत असतात तुम्ही अशा वस्तूंचा चांगला अभ्यास करून यावर एक Mirco Niches Blog  बनविले तर आजच्या पटीत तो खूप Viral होऊ शकतो. 

    ६. Coupon Codes 

    आपण ऑनलाईन शॉपिंग करतच असतो तेव्हा आपल्याला माहित असेल कि अनेक वेळा आपल्याला कुपन कोड दिले जाते त्यामुळे आपल्याला काही टक्के सूटही दिली जाते. 

    बहुतांश लोकं वेबसाईट वरून खरेदी करण्याआधी त्यावर डिस्काउंट मिळावे म्हणून Coupon Code इंटरनेट वर सर्च करून पाहत असतात. म्हणूनच तुम्ही एक असा Micro Niche Blog सुरु करू शकता ज्यात तुम्ही वेगवेगळ्या Coupon Code विषयी सांगू शकता. 

    ७. New Born Baby Product Review 

    एका New Born Baby साठी अनेक प्रकारचे वस्तू असतात. प्रत्येक आई वडील आपल्या Baby साठी वेगवेगळ्या वस्तू खरेदी करत असतात आणि चांगल्या वस्तू इंटरनेटवर शोधत असतात. तुम्ही तुमच्या ब्लॉग द्वारे त्यांना Best Product For New Born Baby साठी मदत करू शकता. 

    यामधून एक तर तुम्ही AdSense आणि वस्तूंचे Affiliate मार्केटिंग करूनही पैसे कमवू शकता. 

    ८. Hair Style For Women 

    मुलींना आपल्या केसांची काळजी घेणे खूप आवडत असते आणि त्या आपल्या केसांची खूप निगा राखत असतात. कार्यक्रम किंवा पार्टी फंक्शन मध्ये जाताना आपल्या केसांची चांगली हेअर स्टाईल करून जाणे आवडत असते म्हणून त्या Best Hair Style आणि How To Care Hair अशा प्रकारे Google वर शोधत असतात. 

    जर तुम्ही ज्यात एक्स्पर्ट असाल तर तुम्हाला खूप ट्राफिक मिळू शकतो. 

    ९. Hair Style For Men 

    केसांची निगा राखणे किंवा Hair Style करणे हे केवळ मुलींनाच आवडते असे नाही यामध्ये मुले सुद्धा मागे नाहीत.  आजकालच्या खानपान च्या समस्येने मुलांना केसांच्या अनेक समस्या उद्भवतांना दिसतात. केस गळणे, केस लवकर पिकणे सारख्या समस्या आहे. 

    तुम्ही मुलांसाठी Hair Care बद्दलचा ब्लॉग सुरु करून एक सुदंर Mirco Niches Blogबनवू शकतात. 

    १०. You tubers and Social Media Influencer Biography 

    आजच्या घडीला अनेक YouTubers आणि Instagram वर काम करणारे युवक युवती Successful होऊन पैसे व प्रसिद्धी कमवीत आहेत तुम्ही त्यांच्या जीवनावर व त्यांच्या YouTube व Instagram प्रवासावर लेख लिहू शकता. 

    हा एक आजच्या घडीला चांगला Traffic Blog ठरू शकतो. यावर आजही Internet वर बरीच कमी प्रमाणात माहिती आहे. तुम्ही यावर ब्लॉग बनवून लवकरात लवकर Google वर रँक करू शकता. 

    ११. Cooking 

    असे व्यक्ती जे घरापासून कामानिमित्य, नोकरीनिमित्त दूर राहतात त्यांना स्वयंपाक करणे याची समस्या येत असते. काही वेळेस अपुऱ्या वेळेमुळे लवकरात लवकर काहीतरी खाण्यापिण्याची वस्तू बनविणे यासाठी ते ऑनलाईन माहिती सर्च करत असतात. 

    त्याचा वेळ आणि त्यांना लवकरात लवकर अन्न कसे तयार करायचे तसेच झटपट तयार होण्याऱ्या सोप्या वस्तू, व योग्य डाएट साठी एक Easy Cooking बद्दलचा Mirco Niches Blog सुरु करू शकता. 

    १२. Movie Reviews 

    हा विषय तर भारतात खूप चालणारा विषय आहे. अनेक जण आहेत जे मूवी बघत असतात तेव्हा ते सर्वात आधी नवनवीन आलेलं मूवी नेमका कसा आहे. किंवा काही जुने movies आहेत जे प्रेक्षकांना अजूनही माहित नाही. अशा एका ब्लॉग च्या माध्यमातून तुम्ही जुने व नव्या Movie बद्दल Reviews सांगून आपल्या ब्लॉग भरपूर ट्राफिक मिळवू शकता आणि हा लवकर रँक पण होऊ शकतो. एका महिन्यात जवळपास १० लाखाच्या वर ट्रॅफिक अशा Movie Review Mirco Niches Blog वर आलेले आहेत. 

    १३. Best Web Show 

    Web Series आजच्या घडीला भरपूर प्रमाणात पहिले जात आहे, अशा Web Series पाहणाऱ्या श्रोत्यांकडून सध्या कोणत्या नवीन Web Series आलेल्या आहेत हे इंटरनेट वर शोधले जाते 

    Web Series बद्दल माहिती मिळविणे आणि त्याबद्दल लिहिणे हे खूप सोपे असू शकते. आणि यावर AdSense Approval हि मिळून जाते. आणि तुम्ही आरामात २०, ३० डॉलर रोजचे कमवू शकता. 

    १४. Interior Design 

    घर बनवितांना Interior Design कशी असावी यासंबंधी बहुतेक लोकं इंटरनेट वर सर्च करत असतात. आपल्या अलग अलग खोल्यांसाठी अलग Design शोधत असतात. 

    तर तुम्ही तुमच्या ब्लॉग वर अशा अनेक Design देऊन त्यांची मदत करू शकता.

    १५. Hotel Booking 

    आज अनेक शहरात वेगवेगळ्या कामासाठी इतर जिल्ह्यातील लोक ये जा करत असतात. अशा वेळी त्यांना थांबण्यासाठी हॉटेल शोधणे समस्येचे काम असते आणि त्यातल्या त्यात चांगले हॉटेल शोधणे व तेथील सोइ सुविधा याची माहिती मिळविणे हे सुद्धा जिकरीचे काम असते. 

    तुम्ही वेगवेगळ्या शहरातील तुमच्या ब्लॉग वर हॉटेल्स संबधी माहिती देऊ शकता. आणि हा ब्लॉग तुमचा Unique Blog ठरू शकतो. आणि तुम्ह लवकरात लवकर Google Rank करू शकता. 

    १६. Latest Admit Card & Results 

    स्पर्धा परीक्षा ह्या वर्षभर सुरूच असतात. अनेक परीक्षांचे परीक्षा आणि त्याचे Admit Card हे केव्हा येईल या करिता अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या साईट्स वर जाऊन Update घेत असतात. काही वेळेस त्यांना Update मिळत नसल्याने Admit Card Missing चा धोका असतो. तर काही वेळेस Result सुद्धा वेळेवर माहिती होत नाही. 

    त्यामुळे तुम्ही अशा एकमेव Mirco Niches Blog  ची सुरुवात  शकता जिथे फक्त Admit कार्ड आणि Result बद्दल माहिती दिली जाईल. 


    १७. Online Earning Sources

    विद्यार्थी, कामगार असो किंवा जॉब करणारा युवक हा काहीतरी Extra Income, घरखर्च मिळावा म्हणून ऑनलाईन Earning व Side Businessच्या विषयी माहिती Internet वर शोधत असतो. 

    जर तुम्ही Online Earning विषयी अनेक माध्यमांच्या बाबतीतील जाणकार असाल तर या विषयावर एक Mirco Niches Blog बनवून खूप पैसे कमवू शकता. 

    १८. Small Business Ideas  

    खेडेगावात, शहरापासून दूर राहणाऱ्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी खूप कमी असतात. त्यामुळेच असे दिसून येते कि, बहुतेक जण गावात राहून पैसे कसे कमवायचे व कमी पैशात एकदम छोटेसे Business करून  पैसे कसे कमवायचे याबद्दल माहिती इंटरनेट वर शोधत असतात. 

    तुम्ही आपल्या Mirco Niches Blog वर अशा Small Business Ideas Share करून आपल्या ब्लॉग वर खूप ट्रॅफिक आणू शकता. 

    १९.  IPL Update 

    भारतात आयपीएल चे वेड सर्वांनाच माहित आहे प्रत्येक गावागावात आयपीएल पाहिले जाते. काही क्रिकेट प्रेमी असे आहेत ज्यांना आयपीएल विषयी वेगवेगळ्या Update व रोचक घडामोडी ची माहिती घेणे खूप आवडत असते. 

    तुम्ही आयपीएल व क्रिकेट विषयी माहिती ठेवत असाल व अनेक बाबतीत Update राहत असाल तर तुम्ही IPL Update Micro Niche Blog बनवून लवकर Rank तसेच भरपूर Traffic मिळवून पैसे कमवू शकता. 

    २०. Local Tourism 

    आज भारतात असे अनेक ठिकाणे आहेत जी जगात नावाजलेली आहेत जसे ताजमहल, गोल घुमट, काश्मीर सारखे पण काही असे ठिकाणे आहेत जे आजही बहुतेकांना माहित नाही जसे, गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे डायनासोर या प्राण्याचे अवशेष असलेला ठिकाण आहे. असे स्थानिक ठिकाण बद्दल तुम्ही माहिती लिहू शकता. 

    अशा प्रकारचा Micro Niche Blog ला खूप Scope असून Internet वर फार कमी प्रमाणात अशा प्रकारचे ब्लॉग आढळून येतात. तेव्हा आपण अशा प्रकारचा ब्लॉग बनवून Top चे रँक मिळवू शकता. 

    २१. Government Yojana 

    भारतात आज केंद्र व राज्य शासनाच्या विविध अशा योजना आहेत ज्याची अनेक लोकांना संपूर्णतः माहिती मिळत नाही. गावात राहणारे युवक आपल्या कुटुंबाना कोणत्या योजनेचा लाभ घेता येईल याकरिता इंटरनेट वर माहिती शोधत असतात. 

    केंद्र व राज्य सरकारच्या असा योजना व त्यांसंबंधी माहिती देणारे  Micro Niche Blog बनवून एक चांगला ब्लॉग बनवू शकता. 

    २२. Yoga & Fitness Tips 

    आजच्या धावपळीच्या युगात Fitness राखणे फार काळाची गरज ठरत आहे. जॉब करणाऱ्याना Fitness ठेवतांना अनेक वेळा इंटरनेट वरून टिप्स शोधाव्या लागतात. 

    आपण एक Yoga & Fitness Tips साथीचा ब्लॉग बनवून त्यात योग बदलाच्या आणि उत्तम आरोग्य कसे राखायचे याबद्दल लिहून आपला एक Yoga & Fitness Tips Micro Niche Blog बनवू शकता. 

    २३. Money Management 

    पैसे कमविणे हे अत्यंत महत्वाचे तर आहेच पण तुम्ही जितके कामविता तितकेच अखेरीस वाचावीत आहात का हे सुद्धा महत्वाचे आहे. म्हणूनच कमाविणे जितके महत्वाचे आहे तितकेच पैसे वाचविणे सुद्धा महत्वाचे आहे. 

    आपण जर आपले पैसे कसे बचत करायचे, त्यांचा काटकसरीने कसा वापर करायचा याबद्दल Micro Blog बनविले तर खूप चान्स आहेत कि, तुम्ही यावरून खूप जास्त प्रमाणात AdSense ने पैसे कमवू शकता. 

    २४. Share Market 

    आधीच्या पेक्षा Share Market मध्ये गुंतवणूक करणारे किंवा Share Market संबंधी माहिती जाणून घेणाऱ्यांची संख्या खूप वाढलेली आहे. पण तरीही बहुतेक जण अपुऱ्या माहितीने चांगले Stocks किंवा Share बाजारात गुंतवणूक करीत नाही. 

    अनेक जण आहेत जे Stoks आणि Share मार्केट बद्दल Update मिळविण्यास उत्सुक असतात. पुढील काळात चालणारे Stocks, ट्रेडिंग कशी करायची अशा प्रकारच्या माहिती असणारा एक 'ब्लॉग सुरु करू शकता. अशा प्रकारच्या ब्लॉग करतांना तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागेल पण एकदा हा ब्लॉग रँक झाला कि यातून खूप जास्त प्रमाणात तुम्ही पैसे कमवू शकता. 

    २५. Upcoming Movies 

    आता Movie रिलीज होण्याच्या काही वेळा आधीच त्याचे प्रमोशन करणे सुरु केले जाते ज्यामुळे Audience ची Movie बघण्याची इच्छा वाढावी, जितके लोक Movie पाहण्याचे शौकीन असतात ते Upcoming Movies च्या विषयी माहिती घेत असतात. 

    २६. Memes/GIF 

    तुम्ही जर Social Media वर ते दिसत नाही. त्यासाठी त्यांना लोक इंटरनेट वर Download करतात.तुम्ही आपला एक Micro Niche Blog या विषयावर पण सुरु करू शकता. याने तुम्हाला जास्त कंटेन्ट पण लिहायची गरज पडत नाही.

    २७. 10th  & 12th Sample Paper

    जेव्हा विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ येतात तेव्हा खूप जास्त त्यांचा लक्ष अभ्यासावर लागतो. ज्यामध्ये Sample Paper मधून त्यांना खूप मदत होते. त्यासाठी यापूर्वी पण खूप सारे ब्लॉग उपलब्ध आहेत जे 10th & 12th साठी Sample Paper देत असतात.

    तुम्ही यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड व अशाप्रकारच्या इतर परीक्षांसाठी ब्लॉग बनउ शकता. यातून खूप लवकर तुमच्या ब्लॉग वर ट्राफिक येऊ शकतो. 

    २८. Parenting / Baby Care

    बाळांची पाहणी देखणी कशी ठेवायची यासाठी प्रत्येक आईवडील इंटरनेट वर सर्च करतोच आणि हे पालक हि माहिती घेत असतात कि आपल्या मुलासाठी कोणत्या गोष्टी चे पालन करावे हे शोधत असतात. तुम्ही Micro Niche Blog बनवून बाळांची काळजी कशी घ्यावी याबद्दल लिही शकता.

    २९. Electrical Vehicles

    येणाऱ्या काळात Electrical Vehicles चा प्रभाव सुरु होईल. मोठ्या शहरा नंतर लहान लहान गावात सुद्धा आज Electric Car तुम्ही पाहलीच असनार

    या विषयावर आता खूप कमी Website बनलेले आहे आणि लोकांना Electrical Vehicle च्या विषयी अधिक माहिती पाहिजे होती ती मिळत नाही. जर तुम्ही Electrical Vehicle वर आपला  Micro Niche Blog सुरु केले तर नक्कीच लवकर यश मिळेल.

    ३०. Online Software

    तुम्ही एक गोष्ट नोटीस करत असाल कि, कोणत्याही Computer कींवा Online काम करासाठी एक Software असतो ते Online Tool सुद्धा असू शकते. समजा Photo Editing करायचे आहे तर त्यासाठी एक Editing Tools तुम्ही वापरलाच असेल यामुळे जास्त काम न करता काही सेकंदातच तुम्हचे Photo Edit किंवा Crop एका Click वर तुम्ही केलेच असणार. अशाप्रकारचे Online उपलब्द्ध असणारे Software किवा Tools बद्दल माहिती देणारा  Micro Niche Blog बनवू शकता. 

    ब्लॉग मध्ये तुम्ही काय पाहिलात ?

    आपण ह्या लेखात अशा 30 Mirco Niches Blog Ideas In Marathi मध्ये पहिल्या आहेत. अशा आहे कि तुम्हाला हा ब्लॉग उपयोगी पडला असेल. पुढेही अशाच प्रकारचे दर्जेदार आणि तुमच्या उपयोगी पडणारे ब्लॉग्स आपल्या या वेबसाईट ला येत राहतील. 
    तुम्ही आमच्या Blog ला Subscribe करून  ठेवा आणि आम्हाला काही सूचना व संदेश द्यायचे असल्यास खालील Comment Box ला Message लिहा किंवा Contact Us या पर्यायावर जाऊ शकता. धन्यवाद ! 


    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या