Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Google AdSence ला Bank Account Number कसा जोडायचा ? ; how to add bank account number in google adsense information in marathi

how to add bank account number in google adsense information in marathi 

ज आपण या लेखात  आपल्या Google AdSense Account ला आपला Bank Account Number कसा Add करायचं ते पाहणार आहोत. 



Google ऍडसेन्स म्हणजे काय ?

आपल्यापैकी बहुतेक जण Google ऍडसेन्स हे काय आहे ? या विचारात असाल किंवा तुम्ही You Tube किंवा Blogging करत असाल तर तुम्हाला माहित असेल कि, गुगल ऍडसेन्स अकाउंट हे Youtube किंवा ब्लॉगिंग करून आपण जे Revenu कामवितो ते आपल्याला Google Advertisement द्वारे मिळत असते. आणि तो Revenu आपल्याला Google ऍडसेन्स खात्यावर मिळतो. 

आता आपल्या खात्यावर जी Income आपण अर्जित केलेली आहे. ती आपल्या बँक खात्यात येण्यासाठी आपल्याला आपल्या Google Adsence खात्याला आपला बँक खाता link करावा लागतो. आणि त्याच विषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. 

Google AdSence Pin साठी कसे Apply करायचे  पहा संपूर्ण माहिती   Click Here

गुगल ऍडसेन्स  Bank Account जोडण्याचा Option केव्हा येतो ?

आपल्या Google AdSense Account ला Bank Account जोडण्याचा Option हा आपण आपली  Google AdSense Pin Verify केल्यानंतर येते गूगल ऍडसेन्स पिन कशी व्हेरिफाय करायची यावरील संपूर्ण माहितीचा ब्लॉग याआधी लिहिलेला आहे. तो पाहून Apply करू शकता. 

Google AdSense ला बँक अकाउंट जोडताना काय लागणार ?

गूगल ऍडसेन्स ला बँक अकाऊंट जोडताना आपल्यला सर्वात आधी आपला बँक मध्ये खाता असावा हे तर सर्वांना समजेल पुन्हा काही बाबाजी आहेत त्या लक्ष्यात घेणे आवश्यक आहे. Google AdSense ला Bank Account जोडताना घ्यावयाची काळजी व बाबी खालीलप्रमाणे. 

१. अकाउंट नंबर 

२. IFSC Code 

३. Swif - BIC किंवा Swift Code 

४. Account Holder Name 

Swift BIC किंवा Swift Code म्हणजे काय ?

आपल्याला Google ऍडसेंन्स च्या खात्यावर जे पैसे जमा होतात ते आंतरराष्ट्रीय स्तरावरून येतात आणि ते Dollars मध्ये येतात ते डॉलर्स Recived करून पैशात आपल्या खात्यावर आणण्यासाठी Swift Code आवश्यक असते.  Swift Code बँकेकडून किंवा Online प्राप्त करू शकता. 

Google AdSence ला Bank Account Number कसा जोडायचा ?

Google Adsense खात्यात लॉग इन केल्यानंतर वरीलप्रमाणे  Payment Option मध्ये Payment Info हा Page Open होईल. 


यामध्ये उजव्या बाजूस How To Get Paid असा Option असेल आणि त्याखाली Add payment method option असेल त्यावर Click करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला अकाउंट नंबर, नाव , Ifsc Code , स्विफ़्ट कोड Swift Code व्यवस्थित टाकून घ्याचा आहे. त्याची Details खालीलप्रमाणे असलेल्या रकान्यात भरायची आहे. 

मित्रांनो Swift Code हा आपल्या बँकेतूनच घेणे योग्य राहिला Online शोधण्यातून चुका पण होऊ शकतील. आणि शक्यतो मोठ्या बँक जसे , SBI , HDFC, Bank of india  किंवा Swift Code असणाऱ्या बँक add करा. 

संपूर्ण माहिती  भरल्यानंतर Save करून घ्या. 

मित्रांनो  आज आपण आपल्या Google AdSense खात्यावर Bank Account  नम्बर कशा प्रकारे जोडायचे याबद्दल माहिती मिळविली, हि माहिती आपल्या मित्रांना share करा. 

धन्यवाद !

 Sai Gedam ( मराठी Youtuber / Blogger ) Visit Our Channnel

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या