Maharashtra Police Bharti २०२२ Special gk
महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ करीता अत्यंत उपयुक्त माहिती
मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात १४ हजार च्या वर जागांची पोलीस भरती सुरु आहे त्याकरिता व पुढे होणाऱ्या पोलीस भरती करीत पोलीस विभागाचे अनेक असे महत्वपूर्ण प्रश्न या भागावर विचारलेले जातात त्यासाठीच मी आपल्याला एकाच ठिकाणी हि माहिती संकलित करून देतो आहे. पोलीस भरती देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना हि माहिती असणे आवश्यकच आहे.
![]() |
Maharashtra Police Bharati २०२२ Special |
महाराष्ट्र पोलीस
⇨ महासंचालक : रजनीश सेठ ( पोलीस दलातील सर्वोच्च पद )
नवीन पोलीस महासंचालकाबद्दल - रजनीश सेठ हे १९८८ या बॅच चे आयपीएस अधिकारी अधिकारी आहेत. आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश सेठ मुंबई कायदा सुव्यवस्थता व विभागाचे सहपोलीस आयुक्त होते. फोर्स वन चे प्रमुखपदही त्यांनी सांभाळले. ते गृह विभागाचे सचिव सुद्धा होते.
⇨ पोलीस उपाधीक्षक आणि सहायक पोलीस आयुक्त यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा अयोग्य करते. दोन्ही निवड शाशनअंतर्गत होते.
⇨ पोलीस उपनिरीक्षकाची निवड महाराष्ट्र्र लोकसेवा अयोग्य करते, तर नेमणूक पोलीस मुख्यालयातून करतात.
⇨ भारतातील उच्च पोलीस अधिकाऱ्यांना ( आयपीएस ) ' लाल बहादूर शास्त्री पोलीस अकॅडमी, हैदराबाद येथे प्रशिक्षण दिले जाते.
⇨ महाराष्ट्रात ' महाराष्ट्र पोलीस अकॅडमी' नाशिक' येथे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपाधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त यांना पोलीस प्रशिक्षण दिले जाते.
⇨ पोलीस शिपाई यासाठी प्रशिक्षण खंडाळा, नाशिक, मुंबई, अकोला, नागपूर, तासगाव, जालना या ठिकाणी दिले जाते.
पोलीस परिक्षेत्राचे प्रमुख :
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
महाराष्ट्र पोलीस आयुक्तालये :
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
होमगार्ड ( गृहरक्षक दल )
⇨ स्थापना : १९४६ ( भारतातील एक सैनिकसम स्वयंसेवी पोलीस संघटना )
⇨ गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी ६ डिसेंबर १९४६ ला होमगार्डची स्थापना केली.
⇨ सुरुवातीचे नाव - नगरसेना
⇨ स्थळ - मुंबई
⇨ होमगार्डच्या प्रमुखांना महासमादेशक म्हणतात.
⇨ डॉ. बी.के. उपाध्याय हे महाराष्ट्र होमगार्डचे प्रमुख आहेत.
महाराष्ट्र पोलीस विभाग उच्चपदस्थ :
⇨ पोलीस महासंचालक - रजनीश सेठ
⇨ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रमुख - प्रभात कुमार
⇨ एटीएस प्रमुख ( दहशतवाद ) - विनीत अग्रवाल
⇨ एस आर पी एफ अप्पर महासंचालक - चिरंजीव प्रसाद
⇨ लोहमार्ग अप्पर महासंचालक - डॉ. प्रज्ञा सरवदे
⇨ संचालक नागरी सरंक्षण - के. व्यंकटेशम
⇨ न्यायिक व तांत्रिक महासंचालक - संदीप बिश्नोई
⇨ व्यवस्थापकीय / पोलीस कल्याण महामंडळ - अर्चना त्यागी
⇨ होमगार्ड महासमादेशक - डॉ. बी. के. उपाध्याय
⇨ सीआयडी प्रमुख - संजय बाविस्कर
⇨ अप्पर पोलीस महासंचालक - संजय कुमार ( प्रशिक्षण व पथके )
⇨ अप्पर पोलीस महासंचालक - हेमंत नगराळे ( व्यवस्थापक ) , ( महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ )
⇨ प्रधान सचिव गृह विभाग - संजय सक्सेना
⇨ अपर पोलीस महासंचालक - राजेंद्र सिंह ( कायदा व सुव्यवस्थता )
⇨ महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे - प्रवीण आर. पवार
⇨ आर्थिक गुन्हे शाखा प्रमुख - मधुकर पांडे
⇨ महाराष्ट्र सुधारसेवा प्रमुख ( तुरुंग/जेल ) - अतुलचंद्र कुलकर्णी
⇨ फोर्स वन चे प्रमुख - सुखविंदर सिंह
विभाग व विभागीय आयुक्त
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पियुष सिंह |
|
|
राज्य राखीव पोलीस दल ( SRPF ) प्रमुख
⇨ एस आर पी एफ गट - ३ जालना : रागसुधा आर.
⇨ एस आर पी एफ गट - ४ नागपूर : पंकज डहाके
⇨ एस आर पी एफ गट - ५ दौंड : विनिता साहू
⇨ एस आर पी एफ गट - ६ धुळे : प्रल्हाद खाडे
⇨ एस आर पी एफ गट - ७ दौंड : श्रीकांत पाठक
⇨ एस आर पी एफ गट - ८ मुंबई : शशिकुमार मीना
⇨ एस आर पी एफ गट - ९ अमरावती : हर्ष पोद्दार
⇨ एस आर पी एफ गट - १० सोलापूर : विजयकुमार चव्हान
⇨ एस आर पी एफ गट - ११ नवी मुंबई : संदीप घुगे
⇨ एस आर पी एफ गट - १२ हिंगोली : संदीप गिल्ल
⇨ एस आर पी एफ गट - १३ वडसा ( गडचिरोली जिल्हा ) - विवेक मासाळ
⇨ एस आर पी एफ गट - १४ औरंगाबाद : निमित गोयल
⇨ एस आर पी एफ गट - १५ गोंदिया : पंकज डहाके
⇨ एस आर पी एफ गट - १६ कोल्हापूर : संदीप दिवाण
गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई पदाच्या तयारीसाठी उपयुक्त YouTube Channel Click Here
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box