Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

कविता वर ब्लॉग बनवताय मग हे वाचा ; Poem Blog Idea By Gadchirolikar

कविता वर ब्लॉग बनवताय मग हे वाचा ;  Poem Blog Idea By Gadchirolikar 

ऱ्याच जणांना कविता लिहिण्याचा छंद असतोच ते आपल्या कविता Watssapp, Facebook सारख्या विविध Social Media माध्यमात टाकत सुद्धा असतात. बरेच जण आपल्या कविता एका वहीत लिहून ठेवतात. पण कालांतराने त्या कविता किंवा ते लिहिलेली वही गहाळ होऊन जाते. तेव्हा त्यांना त्या आपण कोठेतरी संग्रहित करून ठेवले असते तर ते आज उपलब्ध किंवा टिकून असते. असा बहुतेक जनांसोबत घडलेच असेल.



आपण आज याच विषयी बोलणार आहोत कि, कशाप्रकारे आपण आपल्या कविता डिजिटल स्वरूपात साठवून ठेवू शकतो. सोबतच आपली कविता जगभर सुद्धा पोहचवू शकतो. आणि महत्वाचा म्हणजे त्यामार्फत आपण थोडेफार पैसे सुद्धा कमवू शकतो. ते करू शकतो आपण Blogging च्या माध्यमातून. आता
ब्लॉगिंग म्हणजे काय ? आणि ब्लॉग कसा बनवायचा ? याविषयी तुम्ही आमचे ब्लॉग्स वाचू शकता. 


हे सुद्धा वाचा :- ब्लॉग कसा बनवायचा ? how to create free blog in marathi Click Here

कविता लिहून पैसे कमवा 

अनेक जणांना वाटत असते कि, आपण ज्या कविता लिहितो त्या कवितामार्फत काही अर्थमार्जन करू शकतो का? सर्वात आधी महत्वाचे म्हणजे आपल्या ज्या कविता आहेत त्या आपल्याला खूप मोठा नाव करून देण्यात समर्थ ठरू शकतात. बऱ्याच जणांची विचारशैली सोबतच लेखनशैली एकदमच मन प्रफुल्लित करणारी असते पण योग्य दिशा व व्यासपीठ नसल्याने ती लेखनशैली लोकांसमोर न येता त्या लेखनातून अवतरलेल्या कवितेस पुरेसा वाव किंवा हवा तो सम्मान मिळत नाही. ब्लॉगिंग असा माध्यम आहे ज्यातून तुमच्या सुंदर लेखनास इतरांसमोर सादर करण्यास साधन उपलब्ध होईल सोबतच तुम्ही यामाफर्त पैसे सुद्धा कमवू शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची विशेष ओळख यामार्गातून घेऊ शकते. 

कविता वरील ब्लॉग कसा लिहायचा ? How to start poem blog in marathi ?

कविता वरील ब्लॉग लिहण्याचे ठरविल्या नंतर सर्व गोष्टी ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या ज्या पुढे ब्लॉगिंग करतांना तुम्हाला शिकणे आवश्यक आहे. थोड्याफार तांत्रिक गोष्टी settings वैगेरे, त्यानंतर सर्वात महत्वाची बाब आहे ती म्हणजे, नेमकं ब्लॉग लिहायचा कसा? ब्लॉग लिहितांना  काही गोष्टी आहेत त्या लक्ष्यात घेणे योग्य राहील. तुम्ही कवितेवरील ब्लॉग सुरु करण्याचे ठरविले त्यानंतर एक दोन कविता लिहिल्या खऱ्या पण नंतर तुम्ही विचारात पडले कि, आता आपल्याला कविता कोठून भेटतील किंवा तुम्ही कन्टेन्ट लिहायचेच म्हणून एखाद्या दुसऱ्या ब्लॉग पोस्ट ला Copy करून त्यास आपल्या ब्लॉग वर चिपकविले असे चालणार नाही. तुम्हाला तुमच्या स्वतःच्याच कविता लिहाव्या लागणार.  सध्या माझ्याकडे Poen बद्दल Idea नाही म्हणून मी सध्या दुसऱ्या कोणाच्याही कविता टाकून देणार असे अजिबात चालणार नाही. तुम्हाला आधी तुम्ही कविता खरच लिहू शकता का ? हा प्रश्न विचारायचा आहे. कविता लिहितांना तुम्ही तुमच्या भाषेत तुमच्या मनातील जी कविता आहे. ती लिहू शकता. 

कविता किती ओळीत लिहावे लागेल ? 

बऱ्याच वेळा कविता विषयी ब्लॉग सुरु करणाऱ्या मध्ये हा प्रश्न असतोच कि, आपण नेमक्या किती ओळीत कविता लिहावे लागेल ? यावर फार जास्त विचार करण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण, तुम्ही तुमची कविता हि तुमच्या मनातून आलेल्या भावना किंवा विचारावर अवलंबून असते. असे नाही कि, एखाद्याने सांगितले कि, तू ५०० ओळीतच कविता लिहिली पाहिजे तर, आपणाला प्रत्येक वेळी ५०० ओळीतच कविता येईल हे तर शक्य नाही, आणि Google किंवा ब्लॉगिंग मध्ये असे कोठेही लिहिलेले नाही कि, तुम्ही नेमक्या तेवढ्याच मोजक्या शब्दात किंवा अशी अटही नाही कि, तुम्ही किती ओळीत किंवा शब्दात कविता लिहावी. तुम्ही कविता तुमच्या मर्जीनुसार हव्या तितक्या शब्दात लिहू शकता. 

कविता लिहून कशाप्रकारे पैसे कमवीता येतील ?

कवितेवर ब्लॉग बनविल्यानंतर आपण अनेक प्रकारे पैसे  कमवू शकतो. आपण लिहिलेल्या कवितेचे पुस्तक आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यत्न पोहचवू शकतो. तुमच्या कविता एखाद्याला आवडल्या किंवा एखाद्याला त्यावर गाणे तयार करायचे असल्यास तो तुमच्या कवितेच्या वापराबद्दल तुम्हाला काही पैसे देऊ शकतात. किंवा तुम्हाला प्रसिद्धी मिळू शकते. त्याचप्रमाणे तुम्ही google ऍडसेन्स चे approval घेऊन सुद्धा पैसे कमवू शकता. 

Poem Blog ला Google AdSense चे Approval मिळणार का ?

कविता लिहून ब्लॉग चालवायचे आणि त्यातून पैसे सुद्धा कमवायचे या विचाराने काही जण ब्लॉग सुरु केले असतील किंवा करणार असतील तर ते योग्यच आहे. ब्लॉग वरून त्यावर Advertisment लावून पैसे कामविण्याकरिता तुम्हाला Google Adsense चे Approval घ्यावे लागते. मग प्रश्न हा आहे कि, कविता वैगेरे च्या ब्लॉग ला ऍडसेन्स चे aproval मिळणार का? तर होय Poem Blog ला google adsense चे approval मिळते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या कविता ह्या स्वतःच्या असायला हव्या त्या इतर कोठून copied नसाव्यात. तुम्ही जेव्हा तुमचे स्वतःचे Quality post म्हणजेच कविता लिहाल नक्कीच तुम्हाला Google ऍडसेन्स चे अँप्रोवळ मिळेल. 

How to get google adsense Approval in marathi

अशाप्रकारे आज आपण माहिती पहिली कि,

१. poem blog काय आहे ?

२. poem blog ला Google adsense चे approval मिळणार का ?

३. poem ब्लॉग किती शब्दात लिहावे ? आणि त्यावरून पैसे कमवीता येतील का ? 

या सारखी माहिती आपल्या गडचिरोलीकर या blog वर नेहमी येत असते तेव्हा नक्कीच आपल्या site ला Subscribe करा. धन्यवाद !


आणखी वाचा :-

Online पैसे कमविण्याचा Genuine मार्ग; Blogging Earn Money At Home

YouTube वर Subscribers कसे वाढवायचे ?

how to apply for google adsense pin in marathi


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या